ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

धक्कादायक : प्रियकराने पाच गोळ्या घालून प्रेयसीची केली हत्या

पुणे : वृत्तसंस्था जिल्ह्यातील पिंपरी येथे प्रियकराने अभियंता प्रेयसीला लॉजवर नेऊन गोळ्या झाडल्या. यात तरुणीचा मृत्यू झाला. हिंजवडी येथील लक्ष्मी चौकातील मारुंजी रस्त्यावरील हॉटेल एलिगंट ओयो टाउन हाउसमध्ये रविवारी (दि. २८) सकाळी आठ…

भरधाव कंटेनरच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच अहमदनगर - छत्रपती संभाजी नगर महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने दोन दुचाकींना पाठीमागून धडक दिली.…

ट्रक आणि टेम्पोमध्ये पहाटे भीषण अपघात : १२ भाविकांचा जागीच मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना नियमित घडत असतांना नुकतेच उत्तरप्रदेशमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये ट्रक आणि टेम्पोमध्ये गुरूवारी पहाटे भयानक अपघात झाला. या अपघातात…

सुप्रसिद्ध निवेदिका श्वेता हुल्ले यांच्या चारचाकीवर दरोडेखोरांचा हल्ला !

सोलापूर : प्रतिनिधी साधारण आठ ते दहा दिवसांपूर्वीची घटना आहे.यासंदर्भात स्वतः निवेदिका श्वेता हुल्ले यांनी घटनाक्रम सांगितला आहे .माझी आई, भाऊ, त्याची लहान साडेतीन वर्षाची मुलगी आणि भावाचे दोन मित्र अणदूर जवळील चिवरी महालक्ष्मीच्या…

पूलाचा कठडा तुटल्याने बस कोसळली : १२ जणांचा मृत्यू

नेपाळ : वृत्तसंस्था नेपाळच्या मध्य पश्चिममधील डांग जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशीरा नदीवरील पूलाचा कठडा तोडून पाण्यात कोसळलेल्या बस अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती नेपाळ पोलिसांनी…

धक्कादायक : तलावात बुडून ४ शाळकरी मुलाचा दुर्देवी मृत्यू !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील छत्रपती संभाजी नगरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळूज परिसरातील रांजणगावच्या दत्तनगरातील ४ शाळकरी मुलांचा गुरुवारी बनकरवाडी तलावात बुडून मृत्यू झाला. विश्वजितकुमार सुखदेव उपाध्याय (१२),…

भर रस्त्यावर थरार : चारशे रुपयांसाठी महिलेला पेट्रोल टाकून पेटविले !

सोलापूर : वृत्तसंस्था माढा तालुक्यातील पडसाळी येथे चारशे रुपयांच्या देवाणघेवाणीवरून चाळीस वर्षीय महिलेला तिघांनी रस्त्यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत महिला ५० टक्के भाजली असून, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.…

मोठी बातमी : पुण्यात कुख्यात गुंड मोहोळवर गोळीबार !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरात गेल्या काही वर्षापासून अनेक गुन्हेगारी घटनेमुळे चर्चेत येत असतांना नुकतेच कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर काेथरुड परिसरातील सुतरदार याठिकाणी दुचाकीवर आलेल्या अज्ञात हल्लेखाेरांनी गाेळीबार केल्याची…

मुख्याध्यापिकेने घेतली चार हजाराची लाच : एसीबीने ठोकल्या बेड्या !

धुळे : वृत्तसंस्था धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस येथील आदिवासी प्रकल्प विभागाच्या शासकीय आश्रम शाळेतील मुख्याध्यापिकेने चार हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. निवृत्ती शिक्षकाचे…

पिकसाठी निघाले बसचा भीषण अपघात : १२ जण ठार तर २५ जखमी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात नव्या वर्षाचे स्वागत होत असतांना अनेक ठिकाणी अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या आहे. नुकतेच आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात बुधवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. प्रवासी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात १२…
Don`t copy text!