ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

तलावात ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली : २४ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील उत्तर प्रदेश राज्यातील कासगंज येथे दि.२४ रोजी शनिवारी एक मोठी भीषण घटना घडली. येथील तलावात ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रॉलीमध्ये 54 लोक होते. सध्या घटनास्थळी बुलडोझरच्या…

चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात : ६ जणांचा जागीच मृत्यू

रायगड : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून महामार्गावर अपघाताची मालिका नियमित सुरु असताना दि.२३ रोजी भरधाव वेगात असलेल्या कारने आधी दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. यानंतर कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या घटनेत ६…

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला : ४ जागीच ठार ५ गंभीर जखमी

हिंगोली : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून नेहमीच अपघाताची मालिका सुरु असतांना आज दि.२४ रोजी हिंगोलीमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. हिंगोली वाशिम राष्ट्रीय महामार्गावर भरधाव पीकअपने ९ भाविकांना चिरडल्याची घटना घडली. या…

पत्नीच्या चारित्र्यावर संशय : पतीसह चौघाविरोधात गुन्हा

सोलापूर : प्रतिनिधी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पट्ट्याने मारहाण करत तलाक दे असे म्हणून माहेरी हाकलून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या…

धक्कादायक : नशेखोरांनी केली महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना २० रोजी भाईंदरच्या धारावी परिसरात अमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका पोलीस पथकावर अचानक नशेखोरांनी हल्ला चढवला. यावेळी एका महिला पोलीस…

परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनीने संपविले आयुष्य

चंद्रपूर : वृत्तसंस्था राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षांना सर्वत्र सुरूवात झाली असून परीक्षेचा पहिल्याच दिवशी एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. चंद्रपुरात बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर घटनेमुळे शहरात एकच…

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीने संपविले आयुष्य

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बजाजनगर…

पोलिसांच्या छापेमारीत सापडले २००० कोटींचे एमडी

पुणे : वृत्तसंस्था शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सोमवारी रात्रीपासून शानोरी व कुरकुंभ परिसरात छापेमारी करून ११०० कोटी रुपये किमतीचे ५७५ किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. तर मंगळवारी नवी दिल्लीत छापा टाकून तब्बल ८०० कोटी रुपये…

भयानक : पोलीस ठाण्यातच निरीक्षकाने झाडली स्वतःवर गोळी

नाशिक : वृत्तसंस्था अंबड पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक अशोक निवृत्ती नजन (४८) यांनी मंगळवारी सकाळी पोलीस ठाण्यातच सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. त्यात ते जागीच गतप्राण झाले. नजन यांच्या आत्महत्येचे कारण…

संतापजनक : विश्वास संपादन करीत २५ वर्षीय तरुणीवर दोन वर्ष अत्याचार

नवी मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह तरुणीवर अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ होत असतांना नुकतेच नवी मुंबई शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीएमसीमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणीवर २ वर्षांपासून अत्याचार…
Don`t copy text!