ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

संतापजनक : अंगात सैतान काढतो म्हणत दोघीवर केला अत्याचार

अहमदनगर : वृत्तसंस्था मुलींच्या अंगात सैतान आहे, म्हणून तुमच्यावर संकटे येतात. ते दूर करतो. त्यासाठी मुलींना दररोज चर्चमध्ये प्रार्थनेसाठी पाठवा, असे सांगून मुलींना चर्चमध्ये बोलावून घेतले. दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार अत्याचार केला. ही…

संतापजनक : लग्नाचे आमिष दाखवीत २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार

बीड : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह तरुणीवर अत्याचाराच्या नेहमीच घटना घडत आहे. अशीच एक धक्कादायक घटना बीड शहरात घडली आहे. एका २२ वर्षीय तरुणीवर लग्नाचं अमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी…

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी अपडेट : सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून अनेक शहरातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना नुकतेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची दहिसरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आरोपी मॉरिस याने…

कारचा भीषण अपघात, एअरबँग उघडून फाटल्या : तिघांचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील समृद्धी महामार्ग नेहमीच अपघाताच्या माध्यमातून चर्चेत येत असतांना नुकतेच समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेली कार अज्ञात वाहनांला धडकल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला.…

रात्रीचा थरार : विद्यापीठात बुलेटस्वारांनी विद्यार्थिनीचं केले अपहरण

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना वाढत असतांना छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसेंदिवस खून, बलात्कार, अपहरण अशा घटना वाढत आहे. अशातच आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यापीठातूनच विद्यार्थिनीचं अपहरण…

कारचे नियंत्रण सुटल्याने पुलावरून कोसळली : ५ जणांचा जागीच मृत्यू

नांदेड : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच नांदेड जिल्ह्यातून एक भयानक अपघात घडला आहे. भोकर-उमरी रस्त्यावरील मोघाळीजवळील कारचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेली कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट…

शेगावला निघालेल्या बसचा अपघात : १८ प्रवासी जखमी

बुलढाणा : वृत्तसंस्था राज्यातील महामार्गावर नियमित अपघाताच्या घटना घडत असतांना आज पहाटे बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-देऊळगाव राजा रोडवरील रामनगर फाट्यावर एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात बसमधील 18 प्रवाशी जखमी तर आठ…

प्रेयसीला भेटायला हॉटेलात गेला अन घडल ते भयंकर

पुणे : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असतांना गुन्हेगारी घटना सातत्याने प्रेमप्रकरण तसेच अनैतिक संबधातून खूनासारख्या घटना घडू लागल्या आहे. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली…

बापरे : १११ दुचाकी चोरल्या अन पोलिसांनी अशी केली अटक

नागपूर : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून विरोधक सरकारवर गुन्हेगारीचा आरोप करीत असतांना नुकतेच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात एक मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे.विदर्भातील नऊ जिल्ह्यातून एका सराईत दुचाकी चोराला अटक करीत…

लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार

सोलापूर : प्रतिनिधी महाविद्यालयात झालेल्या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले. मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात होऊन कालांतराने हे दोघेही वेगळ्या ठिकाणी कामासाठी फिरत राहिले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी पुन्हा संपर्क वाढवून लिव्ह इन…
Don`t copy text!