Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
धक्कादायक : पत्नीच्या डिग्रीवर बनावट डॉक्टर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक मोठ्या शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना मुंबईतील मालाडच्या मालवणी परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. खून प्रकरणातील फरार बनावट डॉक्टर आणि त्याच्या पत्नीला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली. परवेझ…
एकावे ते नवलच : वॉशिंग मशीनमध्ये लपविले नोटांचे बंडल
मुंबई : वृत्तसंस्था
काही बनावट कंपन्यांच्या माध्यमातून तब्बल १८०० कोटी रुपये मूल्याचे परकीय चलन परदेशात पाठविल्याचा आरोप असलेल्या मुंबईस्थित एका शिपिंग उद्योगातील कंपनीवर मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी छापेमारी…
आजीने पैशांसाठी चार वर्षाच्या नातीला विकले
छत्रपती संभाजीनगर: वृत्तसंस्था
पैशांसाठी सख्ख्या चुलत आजीनेच चार वर्षांच्या नातीचे अपहरण करून तिला ५ हजार रुपयांत विकले. सोमवारी पहाटे ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
सविस्तर वृत्तअसे कि, मूलबाळ होत नसल्याने कोपरगावच्या अलका काशीनाथ…
भरधाव टमटमची काळवीटला धडक : गंभीर जखमी
अक्कलकोट : प्रतिनिधी
येथील अक्कलकोट ते स्टेशन रोड मार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या काळवीटला टमटम ने जोरदार धडक दिल्याने काळवीट आणि टमटम चालक दोघेही गंभीर जखमी झालेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार 23 मार्च 2024 रोजी रात्र 10…
माहेरचे प्रेम प्रकरण समजेल या भीतीने ६ वर्षीय मुलाला संपवले !
सोलापूर : वृत्तसंस्था
माढा तालुक्यात कव्हे येथे सहावर्षीय चिमुरड्याचा २६ फेब्रुवारी २०२४ रोजी खून झाला होता. यानंतर त्याच्या आईनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तपासात आईनेच मुलाचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघड झाले.…
बार्शी : प्रेयसीने चाकूने कापले प्रियकराचे गुप्तांग
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना एक थरारक घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून समोर आली आहे. बार्शीतील स्टॅण्ड समोरील लॉजमध्ये प्रेयसीने आपल्या प्रियकरास जिवे मारण्याच्या उद्देशाने गुप्तांग चाकूने…
भरदुपारी शिर्डीत गोळीबार ; परिसरात खळबळ
अहमदनगर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक मोठ्या शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच आज गुरुवारी शिर्डी शहरात भरदिवसा गोळीबाराची घटना घडली. भर दुपारच्या सुमारास गोळीबार झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनूसार संशयिताने दोन…
सोलापूर : हातभट्टयांवर धाड : साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर : प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी सकाळच्या सुमारास मुळेगाव तांडा, वडजी तांडा व बक्षीहिप्परगा तांडा आठ परिसरात टाकलेल्या छाप्यात गुन्ह्यात १६ हजार ४०० लिटर रसायनासह ४०० लिटर हातभट्टी दारू जप्त केली.
सविस्तर वृत्त…
थरारक : सहा वर्षाच्या चिमुकलीला फासावर लटकवत पित्याने संपविले जीवन
लातूर : वृत्तसंस्था
पोटच्या एकुलत्या एक सहा वर्षांच्या चिमुकलीला राहत्या घरीच गळफास देऊन निर्दयी पित्याने स्वतःही गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना लातूरच्या मोतीनगर भागात बुधवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. आर्थिक विवंचनेतून…
मैत्रिणीसाठी विद्यार्थ्यांनी केला १५ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे शहरात गेल्या काही महिन्यापासून अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रीच्या वादातून एका १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. झोपेत असतानाच मुलावर…