Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
जन्मदात्याचे कृत्य : दीड वर्षाच्या चिमुकलीला संपविले
मुंबई : वृत्तसंस्था
अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकलीची निर्दयीपणे हत्या केल्याचा प्रकार मुंब्रा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या मुलीला कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला, असे आईवडिलांना वाटत होते. मात्र पोलीस…
अनैतिक संबंधाचा संशय : पत्नीसह प्रियकराचा खून
भंडारकवठे : वृत्तसंस्था
पत्नीबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीसह तिच्या प्रियकराचा कुऱ्हाडीने मारून खून केल्याची खळबळजनक घटना आज बुधवारी (दि.१०) दुपारी बरूर (ता. दक्षिण सोलापूर) येथील सलगरे वस्ती येथे घडली. या घटनेतील…
तरुणीचे खंडणीसाठी अपहरण नंतर खून
पुणे : वृत्तसंस्था
लातूर येथून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या एका २२ वर्षांच्या तरुणीचे तिच्याच मित्रांनी खंडणीसाठी अपहरण केले. मात्र, त्यानंतर पैसे मिळाले, तरी तरुणी घरी आपले नाव सांगेल या भीतीने तिचा खून करण्यात आला.
मिळालेल्या…
खळबळजनक : पोलीस चौकीतच शिपायाने गोळी झाडून संपविले
पुणे : वृत्तसंस्था
खडक पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाने लोहियानगर पोलीस चौकीत बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. भरत अस्मार असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. भरत अस्मार खडक पोलीस…
महामार्गावर भीषण अपघात : ५ भाविक ठार तर ३ गंभीर जखमी !
नाशिक : वृत्तसंस्था
नाशिक जवळ एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास नाशिकच्या दिंडोरी तालुक्यत भरधाव वाहन झाडावर आदळून अपघाताची घटना घडली. दिंडोरी रोडवर ढकांबेगावाजवळ ही अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातात ५…
ड्रेनेज चेंबरमध्ये गुदमरून ३ कामगाराचा मृत्यू
नांदेड : वृत्तसंस्था
महापालिके अंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेतून माळटेकडी परिसरामध्ये नवीन मल उपसा केंद्र उभारणीचे काम सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी दोन मजुरांसह सुपरवायझरचा विषारी वायूमुळे चेंबरमध्ये गुदमरून मृत्यू झाला.…
नक्षलवादी व सुरक्षा दलामध्ये चकमक : आठ नक्षलवादी ठार
गडचिरोली : वृत्तसंस्था
गडचिरोली जिल्ह्यातील कोरचोली भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत आठ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवादी मोठा घातपात करण्याची शक्यता वर्तवली…
ऊसतोड मजुरांना नेणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात : चार ठार तर १० जखमी
सांगली : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या मालिका घडत असतांना नुकतेच सांगलीत ऊसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० ते १२ जण जखमी झाले आहेत. या जखमींना…
पोर्न फिल्म बनवणाऱ्याचा पोलिसांनी उधळला कट ; १८ जण अटकेत
लोणावळा : वृत्तसंस्था
शहराजवळच मळवली रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या पाटण गावाच्या हद्दीमध्ये एका खासगी बंगल्यात पोर्न फिल्म बनवण्याचा उद्योग करणाऱ्या टोळीचा लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून…
हँडल सोडून स्टंट बेतले : दुचाकीवरील तिघे ठार
नागपूर : वृत्तसंस्था
धुळवडीच्या दिवशी भेंडे ले-आउटजवळ झालेल्या अपघाताचे कारण समोर आले आहे. ट्रिपलसीट भरधाव दुचाकी चालवत असताना चालकाने हात सोडून स्टंटबाजी सुरू केली. यातून दुचाकी दुभाजकाला धडकली व त्यात तीनही मित्रांचा जीव गेला. राणा…