Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला : जवान शहीद, पाच जखमी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडल्यानंतर आता पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद झाला आहे. कठुआ जिल्ह्यातील हिरानगरमधील सईदा सुखल गावात…
टेम्पोची पादचाऱ्यांना जबर धडक : दोन ठार दोन जखमी
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या मालिका सुरु असतांना नुकतेच महाडमध्ये भरधाव टेम्पोने रस्त्यावरून जात असलेल्या चार पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली आहे. यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाल्याची…
मजुरांना घेवून जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा अपघात; १ ठार तर १७ जण जखमी
गोंदिया : वृत्तसंस्था
हैदराबाद वरून मध्यप्रदेशातील लांजीकडे मजुरांना घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला गोंदिया-गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोरेगाव तालुक्यातील मिलटोली गावाजवळ १० जुन रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास भीषण अपघात…
भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला ; १० भाविकांचा मृत्यू
श्रीनगर : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या एका बसवर अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना रविवारी घडली. या हल्ल्यानंतर नियंत्रण हुकलेली बस थेट दरीत कोसळली. या भ्याड…
‘या’ कारणाने बसली अभिनेत्री कंगना राणावतला श्रीमुखात
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
चंदिगड भाजपच्या नवनिर्वाचित खासदार तथा बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतला चंदिगड विमानतळावर मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला. विमानतळावर तैनात 'केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल'च्या (सीआयएसएफ) महिला…
सोलापुरात प्रणिती शिंदेंचा मोठा विजय ; सातपुतेंचा पराभव
सोलापूर : वृत्तसंस्था
देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम आज सकाळपासून सुरु होती. तर सायंकाळी सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी विजयी गुलाल उधळला असून शिंदे यांनी भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव केला. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला…
कुख्यात गुंड अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाचा दणका
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कुख्यात गुंड अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेचा आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. कुख्यात गुंड अरुण गवळीच्या सुटकेला नकार देत सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. मुंबई उच्च…
अपघाताचा थरार : ट्रेलर थेट दुकानांमध्ये घुसला !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या नियमित मालिका सुरु असून नुकतेच शिरूरमध्ये एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. पुणे-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील सरदवाडीमध्ये भरधाव येणारा लांब पल्ल्याचा ट्रेलर थेट दुकानांमध्ये…
कार व दुचाकीची जबर धडक : तिघांचा दुर्देवी मृत्यू
सांगोला : वृत्तसंस्था
टाटा विस्टा कार व मोटारसायकलची समोरासमोर जोराची धडक होऊन दुचाकी वरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवार दि. २ जून रोजी रात्रौ ८.४५ च्या सुमारास सांगोला पंढरपूर रोडवरील बामणी गावाजवळ झाली. मृत तिघेही (रा.…
अभिनेत्री रवीना टंडन दारूत चिंग ; महिलेला केली मारहाण
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी धक्कादायक घटना घडत असतांना अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री रवीना टंडनने मद्यधुंद अवस्थेत असतांना एका वयस्क महिलेला मारहाण केल्याची घटना समोर आलीय. रवीनाच्या ड्रायव्हरने रात्री…