Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
धक्कादायक : कोल्हापुरात मुलाने आईला संपविले
कोल्हापूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना कोल्हापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने आईची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. मोबाईलवर पत्नीशी बोलताना आई मध्येच बोलल्याच्या…
एसटी-ट्रक भीषण अपघातात ४ ठार, ३४ प्रवासी जखमी
चांदवड : वृत्तसंस्था
मुंबई-आग्रा महामार्गावर मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास एसटी बस व ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन ४ जण ठार झाले, तर ३४ प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन तरुण, एक पुरुष, तर एका महिलेचा समावेश असून, जखमींपैकी…
पाक नौकेतून ६०० कोटींचे अमली पदार्थ जप्त
अहमदाबाद : वृत्तसंस्था
भारतीय तटरक्षक दलाने गुजरातच्या किनारपट्टी भागात अमली पदार्थ तस्करांविरोधात रविवारी मोठी कारवाई करत पाकिस्तानी नौका जप्त केली. या नौकेवरून ६०० कोटी रुपये किमतीच्या अमली पदार्थासह १४ जणांना अटक करण्यात आली आहे.…
एसीबीची कारवाई : ग्रामसेवकाने घेतली ५० हजारांची लाच
धुळे : वृत्तसंस्था
गावात पेव्हर ब्लॉक, शाळेसाठी संरक्षण भिंत, मुला-मुलींसाठी सुलभ शौचालयाच्या कामाला मंजुरी मिळविण्यासाठी तक्रारदाराकडून ग्रामसेवकाने ५० हजारांची लाच घातली. सदरची रक्कम स्वीकारताना म्हसदी येथील ग्रामसेवक मेघश्याम रोहिदास…
हॉटेलला भीषण आग : ६ जणांचा दुर्देवी मृत्यू
पाटणा : वृत्तसंस्था
देशातील पाटणा जंक्शनपासून 50 मीटर अंतरावर असलेल्या पाल हॉटेलला गुरुवारी सकाळी अचानक आग लागली. या आगीने आजूबाजूच्या तीन हॉटेलदेखील जळून खाक झाल्या. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये 3 महिला आणि…
सोशल मिडीयावर ओळख : विवाहित तरुणीवर सामूहिक अत्याचार
पुणे : वृत्तसंस्था
समाजमाध्यमात (सोशल मीडिया) झालेल्या ओळखीतून विवाहित तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी कुणाल नंदकुमार गलांडे (वय २७, रा. नाना पेठ), त्याचे मित्र…
सांगलीमध्ये भीषण अपघातात ७ ठार
सांगली : वृत्तसंस्था
भरधाव क्रुझर पाठीमागून ट्रॅव्हलर्सवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात क्रुझरमधील सातजण जागीच ठार झाले. सांगलीतील विजापूर-गुहागर महामार्गावर जांभुळवाडीनजीक (ता. कवठेमहांकाळ) येथे बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही…
बापाची क्रूरता : तीन मुलांना विहीरीत फेकून मारले
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील झोडेगाव शिवारात धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन भावंडांचे मृतदेह विहिरीत रविवारी सायंकाळी ६.३० वाजता आढळून आले आहे. शुभम संतोष ताकवाले, अमृता संतोष ताकवाले, शिवानी संतोष…
घरात घुसून चाकूचा धाक दाखवित लुटले
सोलापूर : प्रतिनिधी
घरामध्ये महिला एकटी असताना दोन इसमाने पिण्याचे पाणी मागण्याच्या उद्देशाने घरात घुसून चाकूचा धाक दाखवून कपाटातील रोख रक्कम २ लाख २६ हजार रुपये रोख व २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने घेऊन गेल्याची घटना बार्शी…
मित्रांना चिकन वाढत नसल्याने पत्नीच्या पोटात खुपसला चाकू
सोलापूर : प्रतिनिधी
जेवायला घरी आणलेल्या मित्रांना आणखी चिकन का वाढत नाही म्हणून पत्नीच्या मांडीवर काठीने लोखंडी नळीने मारहाण करून जिवे मारण्याच्या उद्देशाने चाकू पोटात खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील देगाव…