ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

फायटरने मारहाण केल्याने तिघावर गुन्हा दाखल

सोलापूर : प्रतिनिधी माझ्याकडे का बघितला, असा जाब विचारत त्रिकूटाने एका तरुणास बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली. हा प्रकार राजे शिवाजी चौकातील सार्वजनिक रस्त्यावर शनिवारी दुपारी घडला. सुनील अशोक पंगूडवाले असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी हर्षल…

करणी सेनाध्यक्षांच्या हत्येप्रकरणी तिघांना चंदीगडमधून केली अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील राजस्थान राज्यातील कट्टरपंथीय संघटना श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी दोन हल्लेखोरांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने…

भरधाव कारच्या धडकेत घोडा जागीच ठार

सोलापूर : प्रतिनिधी देवदर्शन करून तुळजापूरकडून सोलापूरकडे येणाऱ्या भरधाव कारने रस्त्यात आडवा आलेल्या घोड्याला जोराची धडक दिल्याने घोडा जागीच ठार झाला. गाडीच्या समोरील इंजिन बाजूचा भाग पूर्णपणे चुराडा झाला. ही घटना शुक्रवार, १५ डिसेंबर…

फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट : सहा महिला जळून खाक !

पुणे : वृत्तसंस्था वाढदिवसाच्या केकवर लावण्यात येणाऱ्या शोभेच्या फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्याने सहा महिला कामगारांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. यात कारखाना मालकासह १० महिला जखमी झाल्या असून, काहीजण गंभीर आहेत. तळवडे येथील…

गुन्हेगार बार्शी न्यायालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देवून निसटला !

सोलापूर : प्रतिनिधी बार्शी न्यायालयात एका गुन्ह्यातील तारखेस हजर करण्यासाठी आणलेल्या आरोपीने लघुशंकेचा बहाणा करत पोलिसाच्या हातावर तुरी देऊन बार्शी न्यायालय परिसरातून पलायन केल्याचा प्रकार आज गुरुवार, दि. ७ रोजी दुपारी २ वाजण्याच्या…

अधिकारी सांगून बार्शीतील महिलेशी लग्न : अखेर गुन्हा दाखल !

राज्यातील अनेक तरुणीन खोटे सांगून लग्न लावून घेत असल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसापासून उजेडात येत असतांना शीच एक धक्कादायक घटना बार्शी येथे घडली आहे. अॅन्टी करप्शन ब्यूरो मध्ये अॅडिशनल एसपी असल्याचे भासवून पिडीतासोबत लग्न करून…

लाचखोर शिक्षणाधिकारीची मालमत्ता जप्त !

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर जिल्हा परिषदेतील तत्कालीन लाचखोर शिक्षणाधिकारी किरण अनंत लोहार याच्या पाचगाव (ता. करवीर) येथील घरावर लाचलुचपत विभागाने केलेल्या छापेमारीत बेहिशोबी मालमत्तांची कागदपत्रे मिळाली असून, या सर्व मालमत्तांवर आता…

२५ हजाराची लाच भोवली अन कोट्यावधीच घबाड आल बाहेर !

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील अनेक शहरातील सरकारी अधिकारी व कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडावर असून नुकतेच सोलापूर जिल्हा परिषदेतील तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कुटुंबीयांकडे भ्रष्ट मार्गाने कमावलेली…

दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू !

सातारा : वृत्तसंस्था सातारा जिल्ह्यातील पिंपोडे बु. येथे  माती नालाबांधमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोघा सख्ख्या शाळकरी भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना हिवरे ता. कोरेगाव येथे घडली. ऋतुराज रोहिदास गुजले वय (१४) व वेदांत रोहिदास…

पुण्यात स्कूल बस आदळली झाडावर : काही विद्यार्थी जखमी !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या नियमित घटना घडत असून नुकतेच पुण्यामध्ये एका स्कूल बसचा भीषण अपघात झाला आहे. वाघोली इथल्या रायझिंग स्टार या शाळेची बस झाडाला आदळली आहे. बसमधले काही विद्यार्थी जखमी झाले. जखमी…
Don`t copy text!