Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
भाजपच्या ऑपरेशन लोट्समध्ये शिंदेंची शिवसेना फुटणार ; नेत्याच्या दाव्याने खळबळ !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे तब्बल 35 आमदार भाजपत जाणार असल्याचा मोठा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. एकनाथ शिंदे यांनी जे पेरले…
अक्कलकोट नगरपरिषद : नगराध्यक्षपदासाठी ६ तर नगरसेवक पदासाठी ७६ उमेदवार रिंगणात
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी माघार प्रक्रियेनंतर अंतिम चित्र समोर आले आहे. नगराध्यक्ष पदासाठी तब्बल सहा उमेदवार तर नगरसेवक पदाच्या २५ जागांसाठी ७६ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत. विशेष…
अक्कलकोटमध्ये आता स्टार प्रचारकांच्या सभांनी वातावरण तापणार
अक्कलकोट : मारुती बावडे
तालुक्यातील नगरपरिषद निवडणुकांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले असताना अक्कलकोट आणि दुधनी येथे भाजप–शिवसेना (शिंदे गट)–काँग्रेस यांच्यात अटीतटीची तिरंगी लढत रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर आता तिन्ही पक्षांनी…
भारतीय हवाई दलाचे ‘तेजस’ लढाऊ विमान कोसळले, वैमानिकाचा मृत्यू
दुबई : वृत्तसंस्था
दुबई एअर शोमध्ये भारतीय हवाई दलाचे तेजस हे स्वदेशी लढाऊ विमान शुक्रवारी डेमो फ्लाइटदरम्यान कोसळले असून या भीषण अपघातात वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. दुबई वेळेनुसार दुपारी २:१० वाजता, तर भारतीय वेळेनुसार दुपारी ३:४० वाजता…
३ वर्षीय चिमुरडीवरील अत्याचारानंतर संतप्त जनतेचा मोर्चा, न्यायालयात घुसण्याचा प्रयत्न !
नाशिक : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असताना आता नाशिक जिल्ह्यातील मालेगाव 3 वर्षीय चिमुरडीवरील बलात्कार व हत्येच्या प्रकरणामुळे होरपळून निघाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ येथील…
भारत नैसर्गिक शेतीचे जागतिक केंद्र बनेल : पंतप्रधान मोदींचा विश्वास !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाची जैवविविधता वाढत असून तरुण पिढी शेतीकडे आधुनिक व विस्तारित संधी म्हणून पाहू लागली आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल आणि भारत नैसर्गिक शेतीचे जागतिक केंद्र बनेल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी…
मनोज जरांगे पाटलांचे पोलिस अधीक्षकांना पत्र ; पोलिस संरक्षण बाबत मोठा निर्णय !
जालना : प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. जरांगे यांनी दावा केला आहे की त्यांच्या घातपाताच्या कटामागे धनंजय मुंडेच मुख्य…
सोलापूर विद्यापीठाचा विक्रमी वेग! ४०५ पैकी ११० परीक्षांचे निकाल अवघ्या काही दिवसांत जाहीर !
सोलापूर : प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने ऑक्टोबर-नोव्हेंबर सत्रातील परीक्षांचे निकाल जाहीर करण्यामध्ये राज्यातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत विक्रमी गती दाखवली आहे. एकूण ४०५ पैकी ११० अभ्यासक्रमांचे निकाल…
अमित शहा हेच राज्याचे मूळ मुख्यमंत्री : काँग्रेस नेत्याचा दावा !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात महायुतीत नाराजीची राज्यभर जोरदार चर्चा सुरु असताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिल्लीला भेट देऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीचा संदर्भ स्पष्ट होत नसतानाच…
निवडणुकीमध्येच सोलापूर जिल्ह्यात महायुतीच्या नेत्यांमध्ये वाढला संघर्ष !
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणातील महायुतीमध्ये नाराजीचे चिन्ह वाढत असताना दिसत असून आता सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात महायुतीतील दोन प्रमुख नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष उफाळून आल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री…