ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

दिल्लीत तासभर चर्चा : चव्हाण, फडणवीसांच्या तक्रारी : महायुतीत शिंदे नाराज ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबद्दल…

बाळराजेंनी दिले पवारांना ओपन चॅलेंज : राजन पाटलांनी व्यक्त केली दिलगिरी !

सोलापूर : वृत्तसंस्था अनगर ग्रामपंचायतीच्या नगराध्यक्षा पदी प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर होताच मंगळवारी रात्री ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी आमदार राजन पाटील आणि त्यांचे पुत्र…

६० लाख कुटुंबांना मोठा दिलासा : सातबाऱ्यावरील वादग्रस्त शेरा कायमचा हटणार !

मुंबई : वृत्तसंस्था  महाराष्ट्र शासनाने तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेल्या छोट्या भूखंडांच्या व्यवहारांना नियमित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून महसूल विभागाने त्यासाठी आवश्यक कार्यपद्धती जाहीर केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर…

मंत्रिमंडळ बैठक तापली; नेते पळवण्यावरून फडणवीसांनी शिंदे गटाला सुनावले?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने आज बृहन्मुंबई उपनगरातील 20 एकरांवरील म्हाडा गृहनिर्माण प्रकल्पांच्या पुनर्विकासासाठी महत्त्वाचे धोरण निश्चित केले. या निर्णयामुळे मुंबई आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर परवडणारी घरे निर्माण…

पालकमंत्री गोरे यांच्या उपस्थितीत महायुतीचे अर्ज दाखल !

अक्कलकोट :  प्रतिनिधी तालुक्यातील अक्कलकोट, मैंदर्गी आणि दुधनी नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा महायुतीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांचे उमेदवारी अर्ज सोमवारी मोठ्या उत्साहात दाखल करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे…

सोलापुरात कॉंग्रेस बाबत शरद पवारांचे मोठे विधान !

सोलापूर : वृत्तसंस्था बिहार राज्याच्या निवडणुकीचा निकाल लागला असून यावर आता सर्वच पक्षातील नेत्याकडून आपली भूमिका मांडली जात असून सोलापूरचे माजी महापौर अॅड. यू. एन. बेरिया यांच्या 50 वर्षांच्या राजकीय-सामाजिक योगदानाच्या सत्कार…

मोहोळ तालुक्यात राजकीय तणाव शिगेला ; थिटे यांच्या उमेदवारीवरून अनगरमध्ये पोलिस बंदोबस्त !

सोलापूर : वृत्तसंस्था अनगर नगरपंचायत निवडणुकीतील उमेदवारी अर्जांच्या प्रक्रियेमुळे मोहोळ तालुक्यात मोठे राजकीय वादळ उठले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी अर्ज दाखल करताना अडथळे…

मुंडे प्रकरणावर टीका करत मुख्यमंत्र्यांवर व्यक्त केली जरांगे पाटलांनी नाराजी !

बीड : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी प्रकरणी आता जरांगे पाटील यांनी मोठा दावा केला आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत मोठा दावा करत, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि…

मोठी बातमी : बांगलादेशच्या माजी पंतप्रधानांना मृत्युदंडाची शिक्षा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांना दोषी ठरवले आहे आणि त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. सुमारे ४०० पानांमध्ये लिहिलेला हा निकाल न्यायमूर्ती गुलाम मुर्तझा…

जाड भिंगाचा चष्मा लाऊन पाहिली तरी विकास दिसलाच नाही ; शिंदे-पवारांचे नेते भिडले !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुतीचे सरकार असताना देखील आता राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री भरत गोगावले यांच्यावर नाव न घेत टीका केली आहे. हजारो कोटींची…
Don`t copy text!