ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

मोठी बातमी : रूपाली पटलांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल !

पुणे : वृत्तसंस्था  राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या महायुतीमधील अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात पुणे शहरातील खडक पोलिस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली पाटील यांची…

निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची मोठी तयारी : मनसेचा प्रस्ताव नाही !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात स्थानिक निवडणूक जाहीर झाली असून महायुतीची जोरदार तयारी असून आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) आणि शिवसेना (उबाठा) यांनी सोमवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका एकत्र लढण्याच्या तयारीसाठी…

लाल किल्ला स्फोटानंतर महाराष्ट्रात हाय अलर्ट; राज्यातील ‘या’ शहरात कडक सुरक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ एका कारमध्ये झालेल्या स्फोटानंतर महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी आणि प्रमुख रेल्वे स्थानकांवर सुरक्षा…

मी तुम्हाला एकाही केसमधून बाहेर येऊ देणार नाही ; दमानिया उद्या करणार गौप्यस्फोट !

नागपूर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून महायुतीमधील उपमुख्यमंत्री अजित पवार मोठ्या अडचणीत आले होते आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पार्थ पवार भूखंड घोटाळ्याप्रकरणी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे…

राज्यात हिवाळ्याची चाहूल : तापमानात झपाट्याने घट !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात हिवाळ्याची चाहूल आता प्रत्यक्ष जाणवू लागली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये रात्री आणि पहाटे गार वारे सुटायला लागले आहेत. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तापमान झपाट्याने घसरू लागले असून, हवामान विभागाने पुढील…

नवी डिजिटल झेप :आता मोबाइलमध्ये कायम राहणार आधार कार्ड !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशातील नागरिकांसाठी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) अत्याधुनिक नवीन आधार अॅप सादर केले असून, यामुळे आता आधार कार्ड खिशात नव्हे तर थेट मोबाइलमध्ये सदैव उपलब्ध राहणार आहे. पेपर कॉपी बाळगण्याची…

गृहमंत्र्यानी ताबडतोब राजीनामा देऊन घरी जावे ; कॉँग्रेसची मागणी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या लाल किल्ल्यासमोर झालेल्या बॉम्बस्फोटांवरून राजकारण तीव्र झाले आहे. या बॉम्बस्फोटांवरून काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारला घेरले आहे. उत्तर प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय…

हिंगोलीच्या शेतकऱ्याने मारली बैलगाडा शर्यत अन जिंकली ‘फॉर्च्युनर’ कार !

सांगली : वृत्तसंस्था  हिंगोली जिल्ह्यातील दांडेगावचा सर्जा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लखन या जोडीने सांगलीत आयोजित राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीत विजेतेपद पटकावले असून, या विजयानंतर त्यांनी थेट फॉर्च्युनर कार जिंकली आहे. या जोडीच्या…

“दुनिया दौडनेवालों की है, लेकिन ; अमोल मिटकरी यांचे ट्विट !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील महायुती सरकारमध्ये सहभागी असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करताना अनेकांचे चेहरे बदलले. 17 सदस्यांच्या या नव्या यादीतून आमदार अमोल मिटकरी आणि नेत्या रुपाली…

ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांची प्रकृती गंभीर; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

मुंबई :  प्रतिनिधी बॉलिवूडचे ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती सोमवारी अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना सध्या…
Don`t copy text!