ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

खळबळजनक : ‘तुमचा गेम केला जाणार’ ; दमानियांना जीवे मारण्याची धमकी !

मुंबई : वृत्तसंस्था नेहमीच राजकीय आणि सामाजिक वर्तुळात महत्त्वाच्या मुद्द्यांवर आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वतः दमानिया यांनीच या बाबत खुलासा करत…

राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ; ‘सत्ताधाऱ्यांना भीती की राज ठाकरेंना?’ : वडेट्टीवारांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या सुरक्षेत अचानक वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला असून, दर दोन तासांनी पोलिसांकडून…

स्थानिक निवडणुकीत कॉंग्रेसचा मोठा निर्णय ; महाविकास आघाडीला धक्का !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याचे…

मोठी बातमी : अजित पवारांचा अमोल मिटकरी यांच्यासह रुपाली पाटलांना धक्का !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्यांवर बेधडक विधाने करून स्वपक्षाची राजकीय कोंडी करणाऱ्या रूपाली पाटील व आमदार अमोल मिटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. रूपाली पाटील…

संतोष देशमुख हत्या प्रकरण : देशमुखांना २० कोटींच्या ऑफरचा व्हिडिओ व्हायरल ; बीड जिल्ह्यात खळबळ !

बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला एक वर्ष पूर्ण झालं असलं तरी हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण, सोशल मीडियावर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना…

उद्धव ठाकरेंनी एकतरी कारखाना किंवा उद्योग उभारला का? विखे पाटलांचा सवाल !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून आता भाजपचे नेते विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आमचा डीएनए शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेण्याचा…

नव्या वादाला फुटले तोंड : नितेश राणेंचे उदय सामंत यांना थेट आव्हान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात स्थानिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर अनेक जिल्ह्यात महायुतीत फुट पडत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर, आता भाजपचे आमदार नितेश राणे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्यात नवीन…

खळबळजनक : उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्याजवळ दोन ड्रोनच्या घिरट्या !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात नेहमीच विविध विषयांमुळे खळबळ उडत असते. आता राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बांद्रा येथील निवासस्थान 'मातोश्री' परिसरात 2 संशयित ड्रोन घिरट्या घालत असल्याच्या दाव्यामुळे खळबळ उडाली…

मोठी बातमी : मुंबई पोलिसांची मनोज जरांगे पाटलांना बजावली नोटीस !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढल्या असून, मुंबईतील आझाद मैदान पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे. जरांगे पाटील यांना येत्या 10 तारखेला (नोव्हेंबर) चौकशीसाठी आझाद…

रोहित पवारांचे मोठे विधान : मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीवर कारवाई नाही मात्र पार्थवर तत्काळ !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या व्यक्तीवर कारवाई होत नाही. पण ज्यांचा राजकीय गेम करायचा आहे त्याच्यावर मात्र कारवाई होते. सरकारच्या एका विभागाने सांगून सुद्धा मी समोर आणलेल्या सिडको…
Don`t copy text!