Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
सत्याचा मोर्चाचा अधिकृत संदेश न पाठविल्यामुळे कॉँग्रेसमधील स्थानिक कार्यकर्ते गोंधळले !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. सत्याचा मोर्चा या आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष एकाच व्यासपीठावर येत आहेत. महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस…
तूर्त दिलासा : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात नेहमी प्रमाणे नोव्हेंबर महिन्यात अनेक छोटे मोठे बदल होत असताना आता व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या…
नवजात बाळाला जन्म दिल्यानंतर चार मातांचा मृत्यू ; नागपूर हादरले !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्याची उपराजधानी नागपूर शहरातील एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील लतामंगेशकर रुग्णालय सध्या एका अत्यंत गंभीर घटनेमुळे चर्चेत आले आहे. गेल्या २५ दिवसांच्या आत येथे नवजात बाळाला जन्म दिल्यानंतर चार…
अजित पवारांचे कर्जमाफीवर वादग्रस्त विधान : सारखं फुकटात कसं चालणार?
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शेतकरी कर्जमाफी ३० जूनपूर्वी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीवरूनच एक वादग्रस्त विधान केले आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा वेळेत कर्ज फेडण्याची सवय लावावी. सारखं…
हे केंद्र उभं केलं की आम्ही ते फोडून टाकू ; राज ठाकरेंचा थेट इशारा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील स्थानिक निवडणुकीपूर्वीच सर्वच नेत्यांनी एकमेकावर आगपागड करण्यास सुरुवात केली आहे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक…
जनता मलाच शिव्या देते ; मंत्री गडकरी यांचे महत्वाचे आदेश !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरातील रस्ते बांधकाम आणि त्यातील गुणवत्ता याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली येथील एका कार्यक्रमात अत्यंत परखड आणि कठोर विधान केले आहे. महामार्गांच्या बांधकामातील निकृष्टतेबद्दल…
१७ शाळकरी मुलांना ठेवले ओलीस : पोलिसांच्या चकमकीत आरोपी ठार
मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईच्या पवई परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. ऑडिशनच्या नावाखाली १७ शाळकरी मुलांना ओलीस ठेवल्याच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत सर्व मुलांची सुखरूप सुटका केली. या कारवाईदरम्यान…
सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी !
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या तोंडावर अनेक जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडत असल्याचे चित्र असताना आता सोलापूर जिल्ह्यात देखील महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे.…
भोईर खून प्रकरणाला नवे वळण : प्रियकराच्या मदतीने केला पत्नीने खून !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यभरात चिंचवड भागात घडलेल्या सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. सुरुवातीला पतीच्या चारित्र्यावर संशय आल्याने पत्नीने हत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र, या प्रकरणात धक्कादायक…
…ही तर राजकीय दबावाखाली झालेली हत्या ; कॉंग्रेसचा गंभीर आरोप !
मुंबई : वृत्तसंस्था
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टरच्या संशयास्पद आत्महत्येने राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण केले आहे. पोलिस तपास सुरू असतानाच या प्रकरणात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात तीव्र आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.…