ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

नव्या वादाला फुटणार तोंड : दाऊद इब्राहीम आतंकवादी नव्हता ; अभिनेत्री कुलकर्णीचे विधान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अभिनेते व अभिनेत्या नेहमीच आपल्या विधानाने चर्चेत असतात आता सध्या 90च्या दशकातील अभिनेत्री ममता कुलकर्णी आता अध्यात्माच्या वाटेवर चालत असून पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिच्या विधानाने पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे.…

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना !

नागपूर : वृत्तसंस्था  राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यासाठी प्रहारचे नेते बच्चू कडू मैदानात उतरले आहे. तर आता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच…

कॉंग्रेस नेते वडेट्टीवार यांना आयकर विभागाची नोटीस !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. विजय वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली. नागपूरमध्ये ओबीसी आरक्षणाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी काढण्यात…

भाजपचा हल्लाबोल : तर बाळासाहेबांनी राजकारणात हिंदुत्व आणून चूक केली !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात स्थानिक निवडणूक सुरु होण्यापूर्वीच सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परवाच्या मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. “शिवसेनेमुळे…

लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी : केवायसीची अखेरची तारीख जाहीर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेदरम्यान, अनेक फसवणुकीचे प्रकार समोर आले. यानंतर राज्य सरकारकडून योग्य ती खबरदारी घेत पडताळणी सुरू केली आहे. याचदरम्यान आता लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC…

दोन भीषण अपघातात : चार जणांचा मृत्यू : साईंचे दर्शन घेण्यापूर्वीच दुर्देवी अपघात !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना सातत्याने घडत असताना आता नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना हादरवून टाकणाऱ्या दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटनांमध्ये एकूण चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यापैकी एका…

अजितदादांची मंत्र्यांसह आमदारांना तंबी : उगाचच मुंबईत थांबू नका !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (दि. २८ ऑक्टोबर) रात्री ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या पक्ष बैठकीत पक्षाचे आमदार आणि मंत्र्यांना स्पष्ट शब्दांत तंबी…

ग्राहकांना मोठा दिलासा : सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण !

जळगाव : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर आता सोने-चांदीच्या भावात मंगळवारी (२८ ऑक्टोबर) मोठी घसरण झाली. सोने चार हजार ३०० रुपयांनी घसरून ते एक लाख १८ हजार ५०० रुपयांवर तर चांदी सहा हजार ५००…

दिल्लीत उमटले पडसाद : मुख्यमंत्री फडणवीसांचा पुतळा जाळत राजीनाम्याची मागणी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील सातारा जिल्ह्यातील फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी वरिष्ठांच्या दबावामुळे आत्महत्या केली होती. तसेच त्यांच्यावर एका पोलिस अधिकाऱ्याने 4 वेळा बलात्कार…

केंद्र सरकारकडून आठव्या वेतन आयोगाला मंजुरी; लाखो कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना दिलासा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने मंगळवारी आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली असून या निर्णयामुळे देशभरातील सुमारे ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांना थेट फायदा होणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी…
Don`t copy text!