Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
माजी मंत्री खडसेंच्या बंगल्यावर चोरट्यांनी मारला डल्ला !
जळगाव : वृत्तसंस्था
राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील निवासस्थानी मोठी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. खडसे सध्या मुक्ताईनगर येथील घरी वास्तव्यास असल्याने…
“महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ५ हमीदार गुंतवणूक योजना”
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरातील महिला केवळ घर किंवा कुटुंबापुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या त्यांच्या आर्थिक भविष्याला सुरक्षित करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. योग्य गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन करणे हे महिलांच्या आर्थिक…
‘ते’ तर घरात बसलेले अजगर ; महसूल मंत्र्यांचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन ढासळत आहे. त्याच मानसिक अवस्थेत ते बरळत असून इतरांना ॲनाकोंडा म्हणणारे उद्धव ठाकरे हे घरात बसलेले अजगर आहेत, अशा शब्दात महसूल…
अजित पवारांच्या राष्ट्रवादी कार्यालयात चक्क लावणी !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपूर कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात लावणीचे सादरीकरण झाल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गणेशपेठ…
…तर मी राजकीय आयुष्याची चिरफाड करीन ; धंगेकरांचा सूचक इशारा !
पुणे : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील पुणे येथील ऐतिहासिक जैन बोर्डिंगच्या जागेवरील वादग्रस्त व्यवहार अखेर रद्द झाल्यानंतर या प्रकरणात शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी जैन मुनींची भेट घेऊन समाजाला दिलेला शब्द पाळल्याचा आनंद व्यक्त केला.…
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या घरी जावून उद्धव ठाकरे करणार ‘फॅक्ट चेक’
मुंबई : वृत्तसंस्था
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पावसाच्या हाहाकाराने अनेकांचे मोठे नुकसान झाल्यावर सरकारने मदत केली कि नाही यासाठी आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाड्यातील…
राज्यात पावसाचा जोर वाढला अन बळीराजा कोलमडला !
पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसानंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागांसह उत्तर महाराष्ट्र, कोकणातील मुसळधार पावसामुळे राज्यातील बळीराजा…
मनसे ‘ऍक्शन मोड’ ; १ रोजी होणार ‘राज’गर्जना !
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी स्थानिक निवडणुकीपूर्वी विरोधकांनी निवडणूक आयोगाची भेट घेवून आपली प्रतिक्रिया दिली होती आता १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महत्त्वाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आता…
अभिनेता सलमान खानला ‘या’ देशाने केले ‘दहशतवादी’ म्हणून घोषित
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रियाध येथील 'जॉय फोरम २०२५' मध्ये शाहरुख खान आणि आमिर खान यांच्यासोबत सलमान खानने मध्य पूर्वेत भारतीय सिनेमाच्या वाढत्या प्रसाराबाबत चर्चा केली होती. याच चर्चेदरम्यान सलमानने बलुचिस्तान आणि पाकिस्तानचा उल्लेख…
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दोन्ही अटकेत : खासदाराच्या चौकशीची मागणी !
सातारा : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी फरार झालेला पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने शनिवारी रात्री उशिरा शरण आला. तत्पूर्वी दुसरा संशयित प्रशांत बनकरला शुक्रवारी रात्री अटक…