ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

समर्थनगरच्या नागरिकांना मिळणार ५० टक्के कर सवलत : थकबाकीमुळे घेतला ग्रामपंचायतीने निर्णय !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट शहरा लगत असलेल्या समर्थनगर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मोहिमेतून महत्त्वाची सवलत जाहीर करण्यात आली आहे. सन २०२४–२५ अखेर ज्यांची कर थकबाकी…

अजित पवारांचा अकोटमध्ये मोठा खुलासा; ‘भिकारपणा’ शब्दाबाबत जाहीर माफी, गुत्तेदारांना कडक…

मुंबई : वृत्तसंस्था  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये घेतलेल्या सभेत महत्त्वपूर्ण विधान केले.…

हृदयद्रावक : किरकोळ कारणाने झाला वाद पती-पत्नीने घेतली विहिरीत उडी !

वाशिम : वृत्तसंस्था  गेल्या काही वर्षापासून छोट्या मोठ्या कारणाने अनेक व्यक्तीनी टोकाचा निर्णय घेवून आयुष्य संपविल्याच्या घटना घडल्या आहे. यात आता वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील सवासनी गावात सोमवारी सायंकाळी एक हृदयद्रावक घटना…

मराठी लोकांनी आता तरी जागं व्हायला हवं ; राज ठाकरेंचा फेसबुकवरून थेट प्रहार

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु असताना आता मनसेचे नेते राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ.…

खळबळजनक : क्लोरीन सिलिंडर लीकचा कहर : एकाचा मृत्यू, १८ जण बाधित; परिसरात भीतीचे वातावरण

पालघर : प्रतिनिधी वसई शहरातील दीवानमन परिसरात मंगळवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. पाणी टंचाई केंद्राजवळ ठेवलेला जुना क्लोरीन सिलिंडर अचानक लीक झाल्याने परिसरात गॅसचा प्रचंड प्रसार झाला. काही मिनिटांतच वातावरणात श्वास घेणे कठीण झाले, अनेक…

भाजपने पैशाच्या जोरावर विकत घेण्याचा प्रयत्न करू नका ; शिंदेंच्या आमदाराचा हल्लाबोल !

सोलापूर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील सत्तेत असलेल्या महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता सोलापूर जिल्ह्यात देखील महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. जिल्ह्यातील नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या…

भरधाव चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नीसह मुलाचा जागीच मृत्यू तर एक मुलगा गंभीर !

वर्धा : वृत्तसंस्था अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असताना आता सेलूकाटे परिसरावर काळाने झडप घालून एका सुखी कुटुंबाचा संसारच उद्ध्वस्त केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना सोमवारी रात्री घडली. वर्धा-सेलूकाटे मार्गावर नवोदय विद्यालयाजवळ…

राम मंदिराच्या शिखरावर आज भगवा ध्वज : पंतप्रधान मोदींचा ऐतिहासिक क्षण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर तब्बल 673 दिवसांनी आज राम मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अभिजीत मुहूर्तावर शिखरावरील 161 फूट उंच ध्वजस्तंभावर ध्वजारोहण करणार असून हा क्षण…

…तेव्हा दमानिया बिळातून बाहेर येतात ; प्रकाश महाजन यांचा हल्लाबोल !

बीड : वृत्तसंस्था  सध्या राज्यभर डॉ. गौरी पालवे मृत्यू प्रकरणानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादाला प्रकाश महाजन यांच्या तीक्ष्ण प्रतिक्रियेने आणखी उधाण आले आहे. पंकजा मुंडे यांच्या नावाचा राजकारणात वापर करून अनावश्यक टीका केली जात…

चित्रपटसृष्टीत शोककळा : दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन !

मुंबई : वृत्तसंस्था बॉलीवूडचे दिग्गज आणि हिंदी सिनेमा जगतात “ही-मॅन” म्हणून ओळखले जाणारे अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. न्यूज एजन्सी IANS ने दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण…
Don`t copy text!