ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

लाडक्या बहीणींना २१०० रुपये कधी देणार आहात? शिंदेंनी सभागृहात दिले उत्तर !

नागपुर : वृत्तसंस्था आज राज्यातील हिवाळी अधिवेशनाच्या तिसरा दिवस असून ठाकरेसेना आमदार सुनील प्रभू यांनी लाडकी बहीण योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची लक्षवेधी सभागृहात मांडली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 12 हजार 431 पुरुषांनी प्रत्येकी…

डीआरआयची मेगा कारवाई ; १९२ कोटींचा मेफेड्रोन कारखाना उद्ध्वस्त !

वर्धा : वृत्तसंस्था महसूल गुप्तवार्ता संचालनालयने विदर्भातील वर्धा जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वात मोठी अमली पदार्थविरोधी कारवाई करत 192 कोटी रुपयांचा मेफेड्रोन निर्मिती कारखाना उद्ध्वस्त केला आहे. ‘ऑपरेशन हिंटरलँड ब्रू’ या कोडनेमखाली…

खळबळजनक : नागपुरात अधिवेशनावेळी आत्मदहनाचा प्रयत्न !

नागपूर : प्रतिनिधी नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी यशवंत स्टेडियम परिसरात एक धक्कादायक घटना घडली. पुण्यातील SRA प्रकल्पातील गैरव्यवहारांना न्याय मिळत नसल्याच्या आरोपांवरून येथे आंदोलनासाठी आलेल्या सीताबाई धांडे…

धक्कादायक : १६ वर्षीय मुलाने गोळी खाल्ली अन बलिकेवर केला अत्याचार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील लालजी पाडा परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय मुलाने ५ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप…

आरोपी सुटला तर जिल्हा बंद, मग महाराष्ट्र बंद ; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट इशारा !

बीड : वृत्तसंस्था  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आज एक वर्ष पूर्ण झाले असताना, सरकारने आरोपींना एका वर्षात फाशी देण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण न झाल्यामुळे मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी…

‘त्या’ आरोपींच्या जबाबात धनंजय मुंडे यांचे नाव ; जरांगे पाटलांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील अनेक दावे करीत असताना आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. मी चांगले काम करत असल्याने माझ्यावर जळणारे लोक माझा घातपात करण्याच्या तयारीत…

गोव्यातील नाईट क्लबमध्ये भीषण आग : २५ जणांचा होरपळून मृत्यू !

पणजी : वृत्तसंस्था गोव्यातील हडफडे येथील एका नाईट क्लबमध्ये शनिवारी रात्री उशिरा लागलेल्या भीषण आगीत किमान २५ जणांचा होरपळून तसेच गुदमरून मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन महिलांसह ४ पर्यटक, १४ क्लबचे कामगार व इतर ७ जणांचा समावेश आहे. सिलेंडर…

दोन्ही पवार येणार एकत्र ? राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुती स्वबळावर लढली. मात्र, या निवडणुकांत महाविकास आघाडीचे अस्तित्व उरले आहे का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक निवडणुकीत विचित्र प्रकाराच्या आघाड्या…

भाजपचा ॲॅनाकोंडा दोन्ही पक्षांना गिळल्याशिवाय राहणार नाही ; उद्धव ठाकरेंचा निशाना !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीमधील घटकपक्षांमध्ये सध्या हाणामाऱ्या सुरू आहेत. भाजपच्या दोन्ही मित्रपक्षांच्या नाव व निशाण्या वेगळ्या असल्या तरी त्यांचा मालक एकच आहे. त्यामुळे भाजपचा ॲॅनाकोंडा या दोन्ही पक्षांना गिळल्याशिवाय राहणार…

खळबळजनक : राणीच्या बागेत दोन वाघांचा संशयास्पद मृत्यू !

मुंबई : वृत्तसंस्था  भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातून दोन वाघांच्या सलग मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी शक्ती वाघाच्या संशयास्पद मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर आता त्याच…
Don`t copy text!