Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवे वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना हटवण्याची मागणी
बीड प्रतिनिधी : बीड न्यायालयात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू असून, या खटल्याला आता नवे वळण मिळाले आहे. सरकारी पक्षातर्फे वकील बाळासाहेब कोल्हे यांनी सुरुवातीचा युक्तिवाद मांडल्यानंतर, वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे वगळता इतर…
घरवाटणीच्या वादातून पोटच्या मुलाकडून जन्मदात्या आई-वडिलांची निर्घृण हत्या
हुपरी प्रतिनिधी : घराची वाटणी करून देण्यात यावी, या कारणावरून जन्मदात्या आई-वडिलांवर खुरपं, दगड व काठीने हल्ला करून, हाताची नस काचेने कापत अत्यंत निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना हुपरी शहरात घडली. शहरातील महावीर नगर येथील अल्फालाईन…
अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या तोंडावर गोळीबार; भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री हल्ला
अंबरनाथ प्रतिनिधी : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच अंबरनाथ शहरातून एक धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी…
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवरून विरोधक आक्रमक !
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची चिन्हे आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आज सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद आयोजित केली असून, त्यामध्ये जिल्हा परिषद व…
बाप-लेकाच्या अंदाधुंद गोळीबारात १६ जणांचा दुर्देवी मृत्यू !
सिडनी : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातील बॉन्डी बीच येथे रविवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मृतांची संख्या वाढून १६ वर पोहोचली आहे. या हल्ल्यात १० वर्षांची चिमुकली मुलगी आणि एका इस्रायली नागरिकाचाही मृत्यू झाला असून, ४५ जण…
‘तुमचा पैसा, तुमचा अधिकार’ : मोदी सरकारचे महत्वपूर्ण पाऊल !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील लाखो नागरिकांचे बँका, विमा कंपन्या आणि वित्तीय संस्थांमध्ये पडून असलेले १ लाख कोटी रुपयांहून अधिक ‘दावा न केलेले’ पैसे त्यांच्या कायदेशीर मालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल…
…लाज वाटली पाहिजे अमित शहांना ; उद्धव ठाकरेंचा पलटवार !
नागपूर : वृत्तसंस्था
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु असून आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे अधिवेशनाला हजेरी लावली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांना सध्या सुरू असलेल्या अधिवेशनावर भाष्य केले. तसेच या अधिवेशनातून विदर्भासाठी काय…
धक्कादायक : दोन पोलिसांना जमावाची बेदम मारहाण, दोघेही गंभीर
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
राज्यातील अहिल्यानगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तोफखाना पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांवर दहा ते बारा जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला. नगर कल्याण रोडवरील रेल्वे उड्डाण पुलावरून एका अज्ञात महिलेनं…
…ज्या सरकारला कुत्रे पकडता येत नाहीत, ते… जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्याच्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून आज या अधिवेशनात राज्यातील विविध ठिकाणी बिबट्यांचा जो सुळसुळाट झाला आहे तो विषय चांगलाच गाजत आहे. त्यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते…
बाळा बांगरांचा खळबळजनक दावा : वाल्मीक कराडची सगळी यंत्रणा एक पोलिस अधिकारी बघतात !
बीड : प्रतिनिधी
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी या प्रकरणातील नवे आरोप आणि धक्कादायक दावे समोर येत आहेत. ही हत्या केवळ गुन्हेगारी कृती नसून ‘संस्थात्मक खून’ असल्याचा गंभीर आरोप सामाजिक…