ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

एमडी अ‍ॅडमिशनच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा

बीड वृत्तसंस्था : वैद्यकीय शिक्षणासाठी उच्च पदवी (एमडी मेडिसिन) मिळवून देण्याचे आमिष दाखवून डॉक्टर आणि विद्यार्थ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी केज पोलिसांनी एका…

फेसबुक लाईव्हदरम्यान रीलस्टारचा ऊस ट्रॉलीखाली दबून मृत्यू

बीड वृत्तसंस्था : जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली असून, सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या रीलस्टार दाम्पत्याच्या आयुष्याला क्षणात काळाने गालबोट लावले आहे. फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच ऊसाच्या ट्रॉलीखाली दबून गणेश…

अक्कलकोटमध्ये तरुणीचा गळा चिरून खून, प्रियकरानेही केला आत्महत्येचा प्रयत्न !

सोलापूर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात प्रेमप्रकरणातून घडलेली धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना रविवारी उघडकीस आली आहे. अक्कलकोट येथील बासलेगाव रोडवरील लोखंडे मंगल कार्यालयाच्या पाठीमागे सकाळी साडेदहाच्या सुमारास एका तरुणीचा गळा…

धक्कादायक ! संपत्तीच्या हव्यासातून सासूने काढला सुनेचा काटा

कल्याण वृत्तसंस्था : कौटुंबिक वाद आणि संपत्तीच्या लालसेतून नात्यालाच काळिमा फासणारी धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. वालधुनी नदी पुलाखाली सापडलेल्या महिलेच्या संशयास्पद मृत्यूचा उलगडा अवघ्या २४ तासांत झाला असून, स्वतःच्या सासूनेच…

‘मॅडम, पैसे मिळालेत…; महिला आयआरएस अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार उघड

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशाच्या प्रशासकीय वर्तुळाला हादरवणारी कारवाई सीबीआयने केली आहे. 60 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असलेल्या झाशी रेंजच्या सीजीएसटी उपायुक्त आणि आयआरएस अधिकारी प्रभा भंडारी यांना सीबीआयने अटक केली आहे. एका…

एक कोटींच्या खंडणीसाठी शेतकऱ्याचं अपहरण करत निर्घृण हत्या !

सिल्लोड वृत्तसंस्था : तालुक्यातील बोदवड येथील शेतकरी तुकाराम गव्हाणे पाटील यांचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून त्यानंतर निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्याचा सूत्रधार शेतकऱ्याचा…

निवडणुकीच्या तोंडावर खळबळ; सोलापूरात तृतीयपंथी इच्छुक उमेदवाराची निर्घृण हत्या

सोलापूर प्रतिनिधी : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शहरात धक्कादायक घटना घडली आहे. लष्कर परिसरात प्रभाग 16 मधून निवडणूक लढवण्याची तयारी करणाऱ्या तृतीयपंथी इच्छुक उमेदवार अयुब सय्यद यांची निर्घृण हत्या झाल्याने…

खंडणी प्रकरणात मराठी अभिनेत्री अडचणीत; दोन महिलांना अटक

मुंबई वृत्तसंस्था : मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने गोरेगाव येथील एका बिल्डरकडून तब्बल 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दोन महिलांना अटक केली आहे. या प्रकरणात मराठी अभिनेत्री हेमलता पाटकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात…

खोपोलीत हत्याकांड; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची अज्ञातांकडून निर्घृण हत्या

रायगड वृत्तसंस्था : जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोपोलीत आज सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. खोपोली नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि शहरातील प्रतिष्ठित…

एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू : नांदेड येथे खळबळ !

नांदेड : वृत्तसंस्था राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या कुटुंबातील 2 मुलांनी रेल्वेसमोर उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. तर त्यांच्या…
Don`t copy text!