ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

मराठमोळ्या रील स्टार प्रथमेश कदमचे निधन; सोशल मीडियावर शोककळा

मुंबई : वृत्तसंस्था मराठमोळा रील स्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदम यांचे निधन झाले आहे. त्यांच्या अकाली जाण्याने चाहत्यांसह संपूर्ण सोशल मीडिया विश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रथमेश आजारी होता. त्याच्या…

प्रजासत्ताक दिनापूर्वी नागौरमध्ये मोठी कारवाई; १० हजार किलो स्फोटक जप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडक बंदोबस्त असतानाच राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे १० हजार किलो स्फोटक जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी (२५ जानेवारी) पोलिसांनी थानवला…

‘सात पिढ्या आल्या तरी महाराष्ट्र हिरवा नाही’; जलील–राणा वाद पेटला

मुंबई : वृत्तसंस्था  मुंबई – एमआयएम पक्षाच्या मुंब्रा येथील नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या “फक्त मुंब्राच…

बार्शीत अनैसर्गिक महाआघाडी; भाजपच्या ताकदीपुढे विरोधक घाबरले – जयकुमार गोरे

सोलापूर : वृत्तसंस्था  सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजपविरोधात शिवसेनेचे दोन्ही गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्याने…

छगन भुजबळ वाचले कसे? दमानियांचा सवाल, फडणवीसांवर थेट आरोप

मुंबई : वृत्तसंस्था  महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानंतर (एसीबी) आता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) प्रकरणातही मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र या…

४०० कोटींच्या रोख कंटेनर चोरीचा संशय; नाशिकमधील तरुणाचे अपहरण, मारहाण

नाशिक : वृत्तसंस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर राजकीय वातावरण तापले असतानाच, कर्नाटकातील चोरली घाट परिसरात सुमारे ४०० कोटी रुपयांच्या रोख रकमेचा कंटेनर चोरीला गेल्याचा संशय व्यक्त होत असल्याने मोठी…

वादग्रस्त वक्तव्यानंतर सहार शेख यांची पोलिसांकडे जाहीर माफी

ठाणे : वृत्तसंस्था ठाणे महापालिका निवडणुकीत AIMIMला मुंब्रा परिसरात मिळालेल्या यशानंतर नव्याने निवडून आलेल्या नगरसेविका सहार शेख यांच्या एका वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. पोलिस चौकशीनंतर सहार शेख यांनी लेखी…

ओशिवरा गोळीबार प्रकरण उघड; अभिनेता कमाल रशीद खान पोलिसांच्या ताब्यात

मुंबई  : वृत्तसंस्था अभिनेता कमाल रशीद खान ऊर्फ केआरके याला ओशिवरा येथील गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील तो मुख्य संशयित आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी उशिरा…

गुटखा विक्रेत्यांवर मकोका लागू होणार; मंत्री झिरवाळांचे निर्देश

मुंबई  : वृत्तसंस्था महाराष्ट्रात गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांवर पूर्ण बंदी घालण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येणार आहे. गुजरातमध्ये लागू असलेल्या दारूबंदी कायद्याच्या धर्तीवर अभ्यास करून आवश्यक प्रस्ताव सादर करत कायद्याचा मसुदा तयार…

आठ वर्षांनंतर खंडणी प्रकरण उघड; रवी पुजारीला पोलिस कोठडी

मुंबई : वृत्तसंस्था प्रसिद्ध बॉलीवूड कोरिओग्राफर व दिग्दर्शक रेमो डिसूझा आणि त्यांची पत्नी लिझेल डिसूझा यांच्याकडून खंडणी वसूल करण्याच्या आरोपाखाली गँगस्टर रवी पुजारीला अटक करण्यात आली आहे. तब्बल आठ वर्षांपूर्वी, २०१८ मध्ये पुजारीने रेमो…
Don`t copy text!