ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

मोहोळमध्ये ईव्हीएमवरून मध्यरात्री गदारोळ; हॉटेलमध्ये राखीव मशीन्स आढळल्याचा दावा !

सोलापूर : वृत्तसंस्था  जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी संपत असतानाच मोहोळ शहराजवळील हॉटेल स्वराज्य येथे मध्यरात्रीच्या सुमारास हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. काही व्यक्ती ईव्हीएम मशीन घेऊन हॉटेल परिसरात जात असल्याचे लक्षात येताच…

मतदान करून हात धुताच ‘अविट शाई’ गायब; माळशिरस तालुक्यात धक्कादायक प्रकार

सोलापूर : वृत्तसंस्था  माळीनगर परिसरात लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या निवडणुकीत पारदर्शकता राखण्यासाठी वापरली जाणारी ‘अविट शाई’ वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. माळशिरस तालुक्यातील सवतगव्हाण येथील मतदान केंद्रावर मतदान करून आल्यानंतर काही…

इस्लामाबादमध्ये नमाजदरम्यान मशिदीत आत्मघाती हल्ला; ३१ ठार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे शुक्रवारच्या नमाजदरम्यान शिया मशिदीत झालेल्या भीषण आत्मघाती स्फोटात किमान 31 जणांचा मृत्यू झाला असून 169 जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने ही माहिती दिली आहे.…

सोलापूर हादरले; प्रसिद्ध मुलतानी बेकरीचे मालक सुनील सदारंगानी यांची आत्महत्या

सोलापूर  : वृत्तसंस्था सोलापूर शहराला हादरवून टाकणारी दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी घडली. एकेकाळी शहरात प्रसिद्ध असलेल्या मुलतानी बेकरीचे मालक सुनील सदारंगानी (वय 60) यांनी इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून,…

अंजली दमानिया यांच्या वक्तव्यांवरून राजकीय खडाजंगी; रुपाली चाकणकरांचा कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : वृत्तसंस्था सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. दमानिया यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित घटनांबाबत शंका…

धक्कादायक : अल्पवयीन मुलीसोबत चुकीचे कृत्य : वकिलांसह ३ अटकेत !

सोलापूर : वृत्तसंस्था जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १६ वर्षीय विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. नंतर या पीडितेला धर्मांतर करायला लावून…

मलंगगडावरील फ्युनिक्युलर ट्रॉली मध्येच अडकली; भाविकांची धावपळ

मुंबई : वृत्तसंस्था  कल्याण येथील मलंगगडावर जाणारी फ्युनिक्युलर ट्रॉली क्षमतेपेक्षा जास्त भाविकांना घेऊन जात असताना मध्येच अडकल्याची घटना समोर आली असून, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ट्रॉलीतून प्रवास करणारे भाविक वाटेतच अडकल्याने काही काळ…

विमान अपघातापूर्वी अजित पवारांचा शेवटचा फोन; अखेरचा फोन श्रीजीत पवारांना; ऑडिओ क्लिप समोर

मुंबई : वृत्तसंस्था  राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अपघाताबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात…

‘कुठेतरी काहीतरी गडबड झाली आहे’ : अजित पवारांच्या अपघातावर भुजबळांचे विधान

नाशिक : वृत्तसंस्था  सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.…

पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था भाजप नेत्या व राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये मंगळवारी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना उघडकीस आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे उड्डाण घेण्याच्या तयारीत असताना…
Don`t copy text!