Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
एक नेता आणि चार कर्तव्यवीर… अजित पवारांच्या अपघाताने महाराष्ट्र सुन्न
बारामती : वृत्तसंस्था
बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात अजित पवार यांचे सहकारी विदीप जाधव, पिंकी माळी तसेच विमानाचे पायलट कॅप्टन सुमित कापूक…
अजित दादांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींकडून दु:ख व्यक्त
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आलेल्या या दुःखद घटनेमुळे राज्य हादरून गेले असून, अजित पवार यांची अशी अकाली एक्झिट…
काळजाला चिरणारी घटना : आईकडून 11 वर्षीय मुलाचा गळा चिरून खून, मुलगी गंभीर जखमी !
पुणे : वृत्तसंस्था
वाघोली परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका आईने स्वतःच्या 11 वर्षांच्या मुलाचा गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस आली असून, याच घटनेत 13 वर्षांच्या मुलीवरही प्राणघातक हल्ला करण्यात आला…
महाराष्ट्रावर शोककळा : बारामती विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू
पुणे : वृत्तसंस्था
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग करताना भीषण अपघात झाला आहे, अशी DGCA (नागरिक विमान वाहतूक महानिदेशालय) कडून अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे. या दुर्घटनेत उपमुख्यमंत्र्यांसह…
मोठी बातमी : लँडिंगदरम्यान अजित पवारांच्या विमानाचा अपघात, काहीजण जखमी
बारामती : वृत्तसंस्था
बारामती येथे लँडिंगदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात विमानातील काहीजण जखमी झाल्याचे वृत्त असून, अजित पवार हेही गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत…
गायिका अंजली भारतींचे अमृता फडणवीसांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, सर्वपक्षीय संताप
भंडारा : वृत्तसंस्था
भंडारा येथे आयोजित एका सार्वजनिक गायन कार्यक्रमात गायिका अंजली भारती यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. बलात्काराच्या वाढत्या घटनांवर भाष्य करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
थरकाप उडवणारी घटना : दोन अल्पवयीन विद्यार्थिनींना माथेफिरू तरुणाने विहिरीत फेकले
जळगाव : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी भयंकर घटना घडली आहे. खासगी शिकवणीसाठी जाणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींना एका माथेफिरू तरुणाने जबरदस्तीने पकडून विहिरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार साकरी गावात…
पहाटे लक्झरी बसला भीषण आग; पोलिसांच्या धाडसामुळे २७ प्रवाशांचे प्राण वाचले
जालना : वृत्तसंस्था
पुण्याकडून यवतमाळच्या दिशेने २७ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसला (MH-29 AW 4444) आज पहाटे सुमारे तीन वाजता भीषण आग लागली. जालना–छत्रपती संभाजीनगर मार्गावरील बदनापूर तालुक्यातील शेळगाव येथील…
निवडणुकीच्या रणधुमाळीत चंद्रकांत पाटील यांचा विरोधकांना टोला; ‘पैसे आणि वेळ वाचवा’
सांगली : वृत्तसंस्था
राज्यात जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय वाकयुद्ध अधिकच तीव्र झाले आहे. सांगली येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत बोलताना राज्याचे उच्च व…
निवडणुकीच्या रणधुमाळीत काळी जादूचा धक्कादायक प्रकार; भाजपाच्या माजी आमदाराच्या घरासमोर भानामती !
कोल्हापूर : वृत्तसंस्था
राज्यात नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान, तर…