ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

आठवड्यात ४८ तास काम, पुढे भरपगारी सुट्टी; राज्यात नवी कामगार संहिता लागू होणार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्य सरकार राज्यात नवीन कामगार संहिता लागू करण्याच्या तयारीत आहे. या संहितेनुसार आठवड्यात ४८ तास काम करण्याची अट कायम ठेवून कामाचे वेळापत्रक लवचिक करण्याचा प्रस्ताव आहे. कामगारांना तीन ते चार दिवसांत ४८ तास काम पूर्ण…

…तर त्या कोश्यारींना खूप चोपला असता ; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था  माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. कोश्यारींनी सांगितले की, “राज ठाकरे नरेंद्र मोदी यांना जास्त घाबरतात.”…

“लोक मारायला उठलेत, सुपारी द्यायला लागलीत, पण भीती नाही” ; जरांगे पाटील !

पंढरपूर : प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. आज ते पंढरपूर येथे उपस्थित होते आणि मराठा आरक्षणासह विविध सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केले. जरांगे पाटील यांनी सांगितले की, “मला मारायला उठले…

राम सातपुते हत्येचा कट? मोहिते पाटील गटाचा पलटवार; टीका, आरोप-प्रत्यारोपांवर राजकीय वाद

सोलापूर  :  वृत्तसंस्था  भाजप आमदार राम सातपुते यांनी स्वतःवर हत्येचा कट रचल्याचा दावा केल्याची माहिती समोर आली आहे. याआधी मंत्री जयकुमार गोरे यांनीही या संदर्भात गंभीर आरोप केले होते. सातपुते यांच्या हत्येच्या कटाचा तपास पोलिस करत…

तेलगीप्रकरणाची आठवण ताजी; बनावट पोस्टल स्टॅम्प रॅकेटचा मुंबईत पर्दाफाश !

मुंबई : प्रतिनिधी तेलगी प्रकरणानंतर स्टॅम्प सुरक्षाव्यवस्थेत सुधारणा करण्यात आल्या असतानाही बनावट स्टॅम्पचा गैरप्रकार सुरू असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. भारतीय डाक विभागाच्या नावाने बनावट पोस्टल स्टॅम्प तयार करून देशभर विक्री करणाऱ्या…

फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांच्या वडिलांचा गंभीर आरोप; पायलट व विमान ऐनवेळी बदलल्याचा दावा

बारामती : वृत्तसंस्था दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी नवा वाद निर्माण झाला असून, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांच्या वडिलांनी ही घटना अपघात नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप केला…

सातपुते यांच्या ‘कट’ दाव्याने सोलापुरात खळबळ; जानकरांचा जोरदार पलटवार

सोलापूर: वृत्तसंस्था जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर सोलापूर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. भाजप नेते व सोलापूरचे पालकमंत्री…

राम सातपुते यांच्या हत्येचा कट? जयकुमार गोरे यांचा खळबळजनक दावा !

सोलापूर  : वृत्तसंस्था  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात भाजपने दैदीप्यमान विजय मिळवला असला, तरी साताऱ्यात घरातील सदस्यांच्या पराभवाचा धक्का बसल्याची कबुली देताना जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माळशिरसच्या…

मंत्री शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे यांना धक्के !

मुंबई : वृत्तसंस्था  सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद गट निवडणुकांत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना मोठा धक्का बसला आहे. कुसुंबी जिल्हा परिषद गटातून त्यांचे निकटवर्तीय अर्चना ज्ञानदेव रांजणे यांचा पराभव झाला असून…

मे डे’ कॉल का नाही? अमोल मिटकरी यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न”

मुंबई : वृत्तसंस्था दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त करत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी रविवारी एक धक्कादायक दावा केला. अजित पवार यांच्या विमानात आत्मघातकी हल्लेखोराचा वापर…
Don`t copy text!