ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

२२ वर्षीय महिलेने हातावर सुसाईड नोट लिहून संपविले आयुष्य : सोलापूर जिल्ह्यात खळबळ !

सोलापूर : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक ठिकाणी आयुष्य संपविल्याच्या घटना घडत असताना आता सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पार्लर व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचे आयुष्य सावरण्याचे…

सोलापूर : साखरपुड्यानंतर चार दिवसांतच कार अपघातात नियोजित वर-वधूचा दुर्दैवी मृत्यू !

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी घडलेल्या भीषण कार अपघातात साखरपुड्यानंतर फक्त चार दिवसांनीच वाशी तालुक्यातील एका जोडप्याचे लग्नाचे स्वप्न अधुरे राहिले. मिळालेल्या माहितीनुसार,  वाशी तालुक्यातील पारा…

पोलिस भरतीत धावताना 23 वर्षीय उमेदवाराचा मैदानावरच मृत्यू; देशसेवेचे स्वप्न अधुरे

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था  छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या पोलिस भरतीमध्ये एका 23 वर्षीय तरुणाचा धावण्याच्या चाचणीदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. मृत उमेदवाराचे नाव संग्राम धोंडीराम शिंदे असून तो सांगली जिल्ह्याचा रहिवासी होता.…

आरएसएस वक्तव्य प्रकरणी राहुल गांधींची भिवंडी न्यायालयात हजेरी; नव्याने जामीन मंजूर

भिवंडी : वृत्तसंस्था  राहुल गांधी यांनी आज भिवंडी येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात हजेरी लावली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून दाखल मानहानीच्या खटल्यातील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते…

व्हीएसआरला ‘रेड कार्पेट’? रोहित पवारांचा मोदी-शहा यांच्याकडे धाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था रोहित पवार यांनी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत तेदेपा आणि व्हीएसआर विमान कंपनीमधील कथित आर्थिक संबंधांचा मुद्दा उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय…

पहिली पत्नी जिवंत असतानाच बनावट मृत्यू दाखला; सोलापुरातील पतीचा असाही कारनामा !

लातूर : वृत्तसंस्था पहिली पत्नी जिवंत असतानाच तिचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र काढून दुसरे लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार लातूर शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी सोलापूर येथील रहिवासी वैभव गोपीनाथ जाधव याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाणे येथे…

शक्तीपीठ महामार्गावरून परभणीत रणकंदन; पोलिसांचा तगडा बंदोबस्त

परभणी : वृत्तसंस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात परभणी जिल्ह्यातील सहजपूर जवळा येथे शेतकरी आक्रमक झाले आहेत. भूसंपादनाला विरोध करत शुक्रवारी शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.…

तहसीलदार मुंडे लाच प्रकरणात अडचणीत; एसीबीची सापळा कारवाई, महसूल प्रशासनात खळबळ !

बीड : वृत्तसंस्था परळी येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांचे नाव लाच प्रकरणात समोर आल्यानंतर महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. सालंसी (ऐपत) प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून तब्बल ५० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार बीडच्या लाचलुचपत…

सरपंच देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; विजयसिंह बांगरच्या जबाबात धक्कादायक नावे !

बीड : वृत्तसंस्था जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये असून, त्याच्यावर परळीतील व्यापारी महादेव मुंडे…

इंधनाचा संशय, पायलटची भूमिका, रोहित पवारांचा घातपाताचा दाव

पुणे : वृत्तसंस्था बारामतीजवळ 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आकस्मिक निधन झाले. मुंबईहून सभेसाठी निघालेल्या त्यांच्या विमानाने बारामती विमानतळाजवळ येताना अचानक एका बाजूला झुकत जमिनीवर…
Don`t copy text!