Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
विरोधकांचा अर्थसंकल्पीय अधिवेशनात धारेवर: आदित्य ठाकरे सरकारला ठोकल्या मुद्द्यांवर प्रश्न !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना, विधानसभेत आणि विधानपरिषदेत मंगळवारी वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शोकप्रस्ताव मांडल्यानंतर अनेक नेते भावनिक झाले, मात्र नंतर…
“समृद्धीच्या नावाखाली ११५० कोटींचा महाघोटाळा?” ; अंबादास दानवे यांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप
मुंबई : वृत्तसंस्था
अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने तब्बल ११५० कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत राज्यातील राजकारण ढवळून काढले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे आमदार असलेल्या दानवे यांनी या प्रकरणात…
कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकने बसला दिली जबर धडक, चालकाचा मृत्यू !
पुणे : वृत्तसंस्था
मंगळवारी पहाटे सुमारे चार वाजता पुण्यातील कर्जत घाट परिसरात भीषण अपघात घडला. कात्रज बोगद्याकडून नवले पुलाच्या दिशेने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. विशेषतः कर्जत न्यू टनेलपासून जांभुळवाडी दरी पुलादरम्यान…
मेळघाटात भीषण अपघात; पिकअप दरीत कोसळल्याने सात मजूरांचा मृत्यू
अमरावती : वृत्तसंस्था
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील राणीघाट भागात बुधवारी सकाळी भीषण अपघात घडला. मजूरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन सुमारे ५० फूट दरीत कोसळल्याने सात जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके…
सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नवजात मुलगी आईविना; प्रसुतीनंतर महिला पलायन !
सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रसुतीनंतर अवघ्या पाच दिवसाच्या नवजात मुलीला आईने अचानक सोडून गेले, अशी धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीवर सध्या रुग्णालयातील स्टाफ उपचार करत असून तिच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेत…
विनापरवानगी पुतळा, २३ जण अटकेत; गावात तणावपूर्ण शांतता
बुलढाणा : वृत्तसंस्था
बुलढाणा जिल्ह्यातील चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनधिकृत पुतळा स्थापनेवरून निर्माण झालेला वाद गंभीर वळणावर पोहोचला आहे. गेल्या चार दिवसांपासून गावात तणावपूर्ण वातावरण असून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये…
हायकोर्ट सिग्नलवर मद्यधुंद दांपत्याचा धिंगाणा; वाहतूक पोलिसाला कानशिलात !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
जालना रोडवरील हायकोर्ट सिग्नल परिसरात रविवारी (२२ फेब्रुवारी) सायंकाळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला मद्यधुंद दुचाकीस्वार आणि त्याच्या पत्नीने भररस्त्यात मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली. विशेष…
सर्व पक्षांनी सभागृहात सरकारला जाब विचारावा : रोहिणी खडसे !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूभोवती निर्माण झालेल्या प्रश्नांची सखोल चौकशी होऊन सत्य समोर यावे, यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व पक्षीय आमदारांनी सरकारला जाब विचारावा, अशी ठाम…
वॉशरूमच्या दरवाजावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो; राज्यात संतापाची लाट !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
हरियाणातील सिकरी येथील एका रिसॉर्टमध्ये वॉशरूमच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींमधून तीव्र संताप…
“७० हजार कोटींच्या आरोपांनंतरही अजितदादा खचले नाहीत; कामातूनच दिले उत्तर” ; उद्धव ठाकरे !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात ठसा उमटवणारे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर विधानपरिषदेत शोकप्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी भावनिक शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली. “७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले, पण अजितदादा कधीही…