ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

अजित पवारांच्या निधनानंतर ७५ संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा; उपसचिव शेणॉय यांची तडकाफडकी बदली

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याची प्रक्रिया गेल्या वर्षी ऑगस्टपासून स्थगित करण्यात आली होती. मात्र, अल्पसंख्यांक खात्याची जबाबदारी सांभाळणारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी…

‘बेस्ट’च्या इलेक्ट्रिक बसला भीषण आग; सर्व प्रवासी सुखरूप !

मुंबई : वृत्तसंस्था  मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या ‘बेस्ट’च्या ताफ्यातील 289 क्रमांकाच्या इलेक्ट्रिक बसला मंगळवारी संध्याकाळी कांदिवली येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण आग लागली. साईधाम मंदिर परिसरात घडलेल्या या घटनेत सुदैवाने…

किरीट सोमय्यांचा पत्रकारांशी वाद; बांगलादेशी मुद्द्यावर राजकारण तापले

नाशिक : वृत्तसंस्था भाजप नेते किरिट सोमय्या यांनी बांगलादेशी नागरिकांच्या कथित बनावट जन्मदाखल्यांच्या मुद्यावरून नाशिक येथे पत्रकारांशी हुज्जत घातल्याची घटना घडली. या प्रकरणानंतर काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने…

“अजित पवार विमान दुर्घटना: ब्लॅक बॉक्सला आगीचा फटका; तपासावर राजकीय प्रश्नचिन्ह” !

मुंबई : वृत्तसंस्था दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत प्रथमच अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. विमान अपघात तपास यंत्रणेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दुर्घटनेनंतर विमानातील दोन्ही नोंदणी साधनांवर तीव्र आगीचा…

वाहन भाडे रॅकेटचा पर्दाफाश; २.४४ कोटींची वाहने जप्त, आरोपी अटकेत

ठाणे : वृत्तसंस्था जादा मासिक भाड्याचे आमिष दाखवून वाहनमालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड करण्यात ठाणे गुन्हे शाखा घटक-५ ला यश आले आहे. या कारवाईत ३२ चारचाकी वाहने जप्त करण्यात आली असून उलवे, नवी मुंबई येथील ३८…

सोलापूरमध्ये भीषण अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरू असून प्रत्येक घटनेने नागरिकांमध्ये हळहळ आणि चिंता निर्माण केली आहे. पुण्यातील दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातानंतर आता सोलापूर शहरातून आणखी एक धक्कादायक घटना…

अजित पवार विमान दुर्घटनेवर संशय कायम; सत्य शोधण्यासाठी रोहित पवारांची दिल्ली दौड

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेला वीस दिवस पूर्ण झाले तरी अपघातामागील कारणांबाबतचे गूढ कायम आहे. या दुर्घटनेमागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असा संशय व्यक्त करत शरद पवार गटाचे आमदार…

संविधान बदलण्याचा भाजपचा डाव; टिपू सुलतान प्रकरणी दुहेरी भूमिका — हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

बुलढाणा : वृत्तसंस्था भाजपला देशाचे संविधान बदलायचे असून महापुरुषांविषयी सातत्याने आक्षेप घेणे हे त्यांचे ठरलेले धोरण आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. सोमवारी बुलढाणा येथे माध्यमांशी संवाद साधताना…

तेजस ठाकरे यांची प्रकृती स्थिर; मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू !

मुंबई :  वृत्तसंस्था शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव आणि प्रसिद्ध वन्यजीव संशोधक तेजस ठाकरे यांची बुधवारी प्रकृती अचानक बिघडल्याने मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. वैद्यकीय…

पुण्यात भाजप-काँग्रेस राडा: आंदोलनात दगडफेक, २ जखमी !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याचे तीव्र पडसाद रविवारी पुण्यात उमटले. येथे भाजप व काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात रस्त्यावर उतरले होते.…
Don`t copy text!