Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
शिवरायांपेक्षा टिपू मोठा ठरवण्याचा प्रयत्न सहन करणार नाही”; मुख्यमंत्र्यांचा इशारा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतिहास, अर्थव्यवस्था, गुंतवणूक आणि रोजगार या मुद्द्यांवर सरकारची भूमिका ठामपणे मांडली.…
मोठी बातमी : देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला !
बीड : वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड याला मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळत सुनावणीस नकार दिला. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या समोर आज…
अजित पवार अपघात प्रकरण: गुन्हा दाखल करण्याची मागणी ; पवार परिवार आक्रमक !
बारामती : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातानंतर पवार कुटुंबाने प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची मागणी करत, संबंधित…
स्कार्पिओ काच फोडल्याच्या वादातून खून; मोहोळ तालुक्यात नदीत आढळला मृतदेह !
सोलापूर : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात एक धक्कादायक खुन उघडकीस आला आहे. बार्शी तालुक्यातील दहिटणे येथील विजय भागवत जगझाप (वय ?) यांचा मृतदेह २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान वाळूज गावाजवळील नदीपात्रात आढळला. या…
धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार ; करुणा मुंडेंचा मोठा दावा !
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
धनंजय मुंडे यांच्या आमदारकीबाबत औरंगाबाद खंडपीठात सुरू असलेल्या सुनावणीत मोठी घडामोड होण्याची शक्यता असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. “धनंजय मुंडे यांची आमदारकी १०० टक्के रद्द होणार,” असा ठाम दावा…
धक्कादायक : भाचीच्या लग्नाच्या दिवशी मामाचा धक्कादायक मृत्यू !
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
गंगापूर तालुक्यातील उत्तरवाडी येथे भाचीच्या लग्नाच्या दिवशीच मामाचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ पसरली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव कल्याण दगडू कलापुरे (वय 48) असून, ते समृद्धी महामार्गावर…
अजितदादांच्या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास नकार:रोहित पवारांचा पोलिसांसोबत वाद !
मुंबई : वृत्तसंस्था
अजितदादा पवार विमान अपघात प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आज रोहित पवार यांचा FIR दाखल करून घेतला नाही, ज्यामुळे राजकीय वर्तुळात वाद उफाळून आला आहे. रोहित पवार, अमोट मिटकरी, अजित दादां आणि शरद पवार यांच्या काही…
देशाची राजधानी हादरली : पतीकडून पत्नी व तीन चिमुकल्यांची निर्घृण हत्या !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाची राजधानी दिल्ली येथे बुधवारी सकाळी घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. उत्तर-पश्चिम दिल्लीतील चंदन पार्क परिसरात एका तरुणाने धारदार चाकूने पत्नी आणि तीन लहान मुलींची निर्घृण हत्या केली. या…
भाजप-काँग्रेस संघर्ष तीव्र; तुषार दामगुडे- हनुमंत पवार वाद मारहाणीपर्यंत पोहोचला
मुंबई : वृत्तसंस्था
भाजपचे पदाधिकारी तुषार दामगुडे आणि काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यात सोमवारी झालेल्या वादाचा पडसाद मंगळवारी राजकीय वर्तुळात जाणवला. सोमवारी दोघेही एका मराठी वृत्तवाहिनीवर राजकीय चर्चासत्रात सहभागी झाले होते. परत…
बारामतीत पोटनिवडणुकीची रणधुमाळी; सुनेत्रा पवार मैदानात, राष्ट्रवादीत मोठ्या राजकीय हालचाली
बारामती : वृत्तसंस्था
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. निवडणूक आयोगाने या मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर…