ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; १८ जणांचा मृत्यू, सहा गंभीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आंध्र प्रदेशमधील काकीनाडा जिल्हातील वेटलापलेम गावात शनिवारी दुपारी फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात किमान १८ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाच्या वेळी युनिटमध्ये २० हून अधिक…

सोलपुरात पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू; तोंडातून फेस, आत्महत्या की घातपात?

सोलापूर : वृत्तसंस्था  शहरातील कलावती नगर परिसरात पती-पत्नीचे मृतदेह राहत्या घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोघेही तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत सापडल्याने आत्महत्या की घातपात, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना एमआयडीसी पोलीस…

अतिवृष्टी अनुदान वसुलीवरून संताप; अंबादास दानवेंचा ‘तुगलकी आदेश’ मागे घेण्याचा इशारा !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाची अतिरिक्त रक्कम वसुलीसंदर्भात तहसील कार्यालयाने काढलेल्या आदेशावर शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. प्रशासनाच्या…

शिखर बँक घोटाळा प्रकरणी मोठा दिलासा; अजित पवारांसह ७० जणांना न्यायालयाची ‘क्लीन चिट’

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्थात शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्यासह ७० जणांना विशेष न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) दाखल केलेला…

थरारक : पाणीपुरीत विष मिसळून गरोदर प्रेयसीला मारण्याचा प्रयत्न; प्रियकराला अटक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  पाणीपुरीच्या माध्यमातून गरोदर प्रेयसीची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना झारखंडमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून सुदैवाने पीडितेचा जीव वाचला आहे. ही घटना…

मोठी बातमी : रोहित पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट !

मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी चौकशी सुरू असताना या घटनेला नवे राजकीय वळण मिळाले आहे. कंपनीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी ठाम मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. यासाठी…

भरधाव ट्रकची कारला धडक; खासदारांचा थरारक बचाव !

यवतमाळ : वृत्तसंस्था राज्यात अपघातांची मालिका सुरू असतानाच गुरुवारी दिग्रस तालुक्यातील साखरा गावाजवळ भीषण अपघात घडला. संजय देशमुख (शिवसेना ठाकरे गट) यांच्या वाहनाला एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले.…

उद्धव ठाकरेंची मोठी रणनीती : एक जागा, पाच दावेदार; ठाकरे गटात राज्यसभेसाठी जोरदार लॉबिंग

मुंबई : प्रतिनिधी २०२६ मधील राज्यसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये उमेदवारीवरून अंतर्गत हालचाली वेगाने सुरू झाल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीतून राज्यसभेसाठी केवळ एकच जागा मिळण्याची शक्यता असल्याने तिन्ही…

अफगाण–पाक संघर्ष तीव्र; ‘गजब लिल हक’ ऑपरेशन सुरू : 55 सैनिक ठार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा चिघळला असून गुरुवारी रात्री उशिरा सीमेलगत भीषण चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही देशांनी परस्परविरोधी दावे करत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे…

विमान दुर्घटनेप्रकरणी CIDचे स्पष्टीकरण; ‘घातपात, कट आणि निष्काळजीपणाचा तपास सुरू’ !

पुणे : वृत्तसंस्था  दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूप्रकरणी शंका उपस्थित होत असतानाच राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID)ने गुरुवारी अधिकृत स्पष्टीकरण दिले. “विमान अपघाताचा तांत्रिक तपास हा वेगळा भाग असून CID चा तपास आकस्मिक…
Don`t copy text!