Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
“धूर नव्हता, पण धोका होता” :अजित पवार विमान दुर्घटनेवर अमोल मिटकरींचा संशय
मुंबई : वृत्तसंस्था
बारामती येथे 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी झालेल्या भीषण विमान दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच आता त्यांच्या पक्षातील नेते आमदार अमोल मिटकरी यांनी या घटनेवर…
पहाटे भूकंपाने काश्मीर खोरे हादरले; सुदैवाने जीवितहानी नाही
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात आज पहाटे ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पहाटे सुमारे ५:३५ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.…
रोहित पवारांकडून माळी कुटुंबाची भेट; पिंकीच्या भावाच्या नोकरीसाठी प्रयत्न
मुंबई : प्रतिनिधी
दुर्दैवी विमान अपघातात निधन झालेल्या एअर अटेंडंट पिंकी माळी यांच्या कुटुंबाची रोहित पवार यांनी मुंबईत भेट घेऊन त्यांना धीर दिला व सहानुभूती व्यक्त केली. या अपघातात पिंकी माळी यांच्यासह जाधव, पाठक आणि कपूर कुटुंबांवरही…
रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेर गोळीबार; आरोपी चालत येऊन फायरिंग करून फरार
मुंबई : प्रतिनिधी
प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील इमारतीबाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणी तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोळीबार करणारा आरोपी चालत येऊन इमारतीसमोर उभा राहिला, त्याने गोळीबार केला आणि नंतर…
महिलांच्या आरोग्यासाठी महाराष्ट्राचे ऐतिहासिक पाऊल; देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू !
मुंबई : वृत्तसंस्था
महिलांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये व शहरी भागांमध्ये देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले असून, असा…
दुःखावर दुःख : अजित पवारांच्या निधनानंतर ज्येष्ठ कार्यकर्त्याचा मृत्यू !
नाशिक : वृत्तसंस्था
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील भीषण विमान अपघातातील दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. या धक्कादायक घटनेचा परिणाम इतका तीव्र होता की, त्यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी…
ओव्हरटेकचा जीवघेणा फटका; टेंभुर्णीजवळ बस-कार भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, वृद्धा गंभीर
सोलापूर : वृत्तसंस्था
टेंभुर्णी–बार्शी रोडवर टेंभुर्णी जवळील तांबवे गावच्या हद्दीत बुधवारी दुपारी साडे दोनच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. ओव्हरटेक करण्याच्या…
भावनांचा पूर : वाल्मीक कराडच्या मुलाच्या पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असतानाच सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. “आता कोण भल्या पहाटे उठून महाराष्ट्राच्या…
वडिलांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करताना मुलीचा अंत; पिंकी मालीची हृदयद्रावक कहाणी
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील फ्लाइट अटेंडंट पिंकी माली हिचाही दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या पाच वर्षांपासून चार्टर्ड फ्लाइटमध्ये…
‘दादांना भेटायला जाऊया…’ अपघाताची बातमी कळताच आई अस्वस्थ; पवारांच्या फार्महाऊसवरील हृदयद्रावक क्षण
पुणे : वृत्तसंस्था
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईहून बारामतीकडे येत असताना विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघातात दुःखद निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर आता अजित पवारांच्या बारामतीतील…