Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
‘कैसे हराया…’ वक्तव्याने ठाणे महापालिकेत नवा वाद : सहर शेख यांना पोलिसांची नोटीस !
ठाणे : वृत्तसंस्था
राज्यातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर अनेक महापालिकांमध्ये महायुतीला स्पष्ट आघाडी मिळाली आहे. ठाणे महानगरपालिकेतही महायुतीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असून १३१ नगरसेवकांपैकी तब्बल ६९ महिला नगरसेविका…
रुग्णालय की निर्लज्जतेचा कळस? आजी दाराबाहेर, कर्मचारी निघून गेले
बीड : वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली असून जिल्हा रुग्णालयातील अमानवी वागणुकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. उपचारासाठी आलेल्या एका वयोवृद्ध आजारी महिलेला…
संतापजनक : ४ वर्षांच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅन चालकाने केला अत्याचार !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असताना आता बदलापूर पश्चिम परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेतून घरी परतणाऱ्या एका अवघ्या चार…
जम्मू-काश्मीरमध्ये दुर्दैवी दुर्घटना: लष्कराचे वाहन 400 फूट दरीत, 10 जवानांचा मृत्यू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात गुरुवारी एक भीषण अपघात झाला. लष्कराचे वाहन सुमारे 400 फूट खोल दरीत कोसळल्याने 10 जवान शहीद झाले असून 11 जवान गंभीर जखमी झाले आहेत. जखमी जवानांना तातडीने एअरलिफ्ट करून उधमपूर येथील…
पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी समीर गायकवाडचा मृत्यू
सांगली : वृत्तसंस्था
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी समीर गायकवाड याचा आज सांगलीत मृत्यू झाला. हृदयविकाराचा तीव्र झटका हे मृत्यूचे कारण असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. त्याच्यावर सांगलीतील शासकीय…
जीवदानी मंदिरात बनावट लग्नाचा डाव; शाळकरी मुलीवर अत्याचार
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील वसई-विरार परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. शाळकरी मुलीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. विरारच्या प्रसिद्ध जीवदानी मंदिरात नेऊन गळ्यात मंगळसूत्र बांधून आपले लग्न…
अक्कलकोटला निघालेल्या भाविकांच्या कारचा चुराडा, ५ ठार !
सोलापूर : वृत्तसंस्था
पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री उशिरा एक हृदयद्रावक अपघात घडून अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून…
मनपा निकालानंतर शिंदे समर्थकाच्या कारला आग, सिसिटीव्हीत थरार कैद !
पुणे : वृत्तसंस्था
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय वातावरण तापलेले असतानाच थेरगाव परिसरात जाणीवपूर्वक कार जाळण्याची धक्कादायक घटना घडली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर मध्यरात्री उभ्या असलेल्या एका कारला ज्वलनशील पदार्थ…
महायुतीचा महापालिकांत दणदणीत विजय; अमोल मिटकरींची बॅलेट पेपरची मागणी
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांच्या निकालांत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालांमध्ये भाजप-शिंदेसेना युतीने २४ महापालिकांवर वर्चस्व मिळवले असून, ९…
जीएसटी अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; कारमध्ये मृतदेहासह कोयता, बीडमध्ये खळबळ
बीड वृत्तसंस्था : जिल्ह्यातून पुन्हा एकदा धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. जीएसटी विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सोलापूर–धुळे महामार्गालगत उभ्या असलेल्या एका कारमध्ये या…