Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
चार दिवसांत सोनं महागलं, चांदीने गाठला २.२२ लाखांचा टप्पा
मुंबई : वृत्तसंस्था
उत्तर महाराष्ट्राचे मानबिंदू आणि ‘सुवर्णनगरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरांनी नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. गेल्या चार दिवसांत सोन्याच्या दरात प्रति तोळा ३,२०० रुपयांची…
बॉम्बस्फोटाने तरुणाचा जागीच मृत्यू, बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचे सावट
नवी दिल्ली वृत्तसंस्था : बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार भडकला असून राजधानी ढाक्यात झालेल्या बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. मोगबाजार परिसरात बुधवारी सायंकाळी घडलेल्या भीषण स्फोटात 21 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नाश्ता…
कर्नाटकात भीषण अपघात; स्लीपर बसला आग, १० हून अधिक प्रवासी जिवंत जळाले !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात स्लीपर बसला आग लागून १० हून अधिक प्रवासी जिवंत जळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार मृतांचा आकडा १२ ते १७ दरम्यान…
१७ लाखांच्या लाचप्रकरणी सीजीएसटी अधीक्षक सीबीआयच्या जाळ्यात
मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईतील सीजीएसटी (केंद्रीय वस्तू व सेवा कर) कार्यालयातील एका अधीक्षकाला खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाच स्वीकारताना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रंगेहाथ अटक केली आहे. संबंधित प्रकरणाचा निकाल तक्रारदाराच्या…
वाल्मिक कराडसह आरोपींवर न्यायालयाचा कडक दणका
बीड प्रतिनिधी : जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येप्रकरणी आज विशेष मकोका न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने आरोपींवरील आरोप अधिकृतपणे निश्चित केले असून, वाल्मिक कराडसह सर्व…
बांगलादेशात हिंसाचार; शेख हसीना विरोधी नेत्यावर गोळीबार
नवी दिल्ली वृत्तसंस्था
बांगलादेशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून शेख हसीना विरोधी नेत्यांवरील हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. खुलना येथे सोमवारी दुपारी नॅशनल सिटिजन्स पार्टी (NCP) चे नेते मोहम्मद मोतालेब शिकदर…
दोन वर्षांची शिक्षा ठोठावलेले कोकाटे वाचले : सुप्रीम कोर्टाची मोठी भूमिका
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार माणिकराव कोकाटे गेल्या काही दिवसापासून अनेक मोठ्या अडचणीत अडकले होते आता शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात नाशिक सत्र…
जेजुरीत विजयाचा आनंद दुःखात बदलला; भंडाऱ्याला आग, १६ जण गंभीर भाजले
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील स्थानिक निवडणुकीच्या निकालाची धामधूम सुरु असताना जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करत असतानाच दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. खंडेरायाच्या गडाच्या पायथ्याशी…
राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, ८ हत्ती मृत
आसाम प्रतिनिधी : राज्यात एक भीषण रेल्वे अपघात घडला असून जमुनामुखच्या सानरोजा परिसरात सैरांगहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने हत्तींच्या कळपाला जोरदार धडक दिली. शुक्रवारी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. रेल्वे…
ईडीची मोठी कारवाई; सेलिब्रिटींच्या हजार कोटींहून अधिक मालमत्ता जप्त
नवी दिल्ली प्रतिनिधी : बेकायदेशीर सट्टेबाजी प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी मोठी कारवाई करत माजी क्रिकेटपटू युवराज सिंग, बॉलिवूड अभिनेता सोनू सूद, अभिनेत्री नेहा शर्मा यांच्यासह अनेक नामवंत सेलिब्रिटींच्या मालमत्ता जप्त…