मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात चार दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा ; सर्व यंत्रणांना सज्ज…
मुंबई दिनांक ७: मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने या चार दिवसाच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने,…