---Advertisement---

ब्रेकिंग..! सुपरस्टार रजनीकांत यांनी केली मोठी घोषणा

Follow Us:
---Advertisement---

चेन्नई : सिनेअभिनेते सुपरस्टार रजनीकांत यांनी मोठा निर्णय घेतला आहे त्यांनी राजकारणाला कायमचा राम राम केला असल्याची माहिती दिली आहे.

याविषयी माहिती देताना सिने अभिनेते रजनीकांत म्हणाले की, “रजनी मक्कल मंद्रम” पक्ष विसर्जित करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असून फोरमच्या सदस्य सोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला आहे. भविष्यात राजकारणात येण्याची माझी कोणतीच योजनाही “रजनी मक्कल मंद्रम” हा पक्ष विसर्जित होईल आणि त्याचे “रजनीकांत रासिगर नारपानी मंद्रम” किंवा “रजनीकांत फॅन्स वेल्फेअर फोरम”मध्ये रूपांतर करण्यात येईल असे रजनी म्हणाले.

त्याबरोबरच रजनी मकळ मंद्रम त्यांचा पक्ष विसर्जित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. सोबतच भविष्यात राजकारणात येण्याची माझी कोणतीच योजना ही असेही रजनीकांत यांनी सांगितले आहे

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!