---Advertisement---

आयपीएलमध्ये सट्टा लावल्या प्रकरणी तिघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा

Follow Us:
---Advertisement---

 

मुंबई,दि.८ : आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावल्या प्रकरणी पालघर जिल्ह्यातील तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

एका औषध विक्रेत्याने इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यावर सट्टा खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.मोबाईलच्या माध्यमातून तीन जण सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांना निदर्शनास आली होती. या तिघांविरोधात पालघर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील कार्यवाही पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!