---Advertisement---

अभिनेत्री करीना कपूर सद्या “या” कारणामुळे आहे चर्चेत

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूरला सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नेटिझन्सच्या टीकेला सामोरं जावे लागते आहे. ट्विटरवर तर #BoycottKareenaKhan असा हॅशटॅग ट्रेन्डिंगमध्ये आहे.

याला कारण म्हणजे रामायणावरील एका नवीन पौराणिक सिनेमामध्ये सीतेची भूमिका करण्यासाठी करिना कपूरने बारा कोटी रुपये मानधन मागितल्याची चर्चा आहे.या कारणावरून सध्या करीनाला ट्रोल केले जात आहे.

रामायणावरील एका सिनेमामध्ये सीतेची भूमिका करण्यासाठी दिग्दर्शकांनी तिला संपर्क केल्यानंतर तिने बारा कोटी रुपये मागितल्याची चर्चा आहे. यानंतर अनेक नेटिझन्सनी करिनावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!