---Advertisement---

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश, सहा जणांचा मृत्यू

Follow Us:
---Advertisement---

डेहराडून : देवभूमी केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर हे एका खासगी कंपनीचं असून ते एका गावात कोसळल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, गुप्तकाशीतून केदारनाथच्या दिशेने हेलिकॉप्टर जात होता. केदारनाथच्या गरुड चट्टी गावाजवळ हे हेलिकॉप्टर आल्यानंतर अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानंतर हेलिकॉप्टर खाली कोसळलं. त्यात सहा लोकांचा मृत्यू झाला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!