ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षणाचे सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार;पुणे टॉप तर राज्यातील तीन…

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली, २० : महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षण वर्ष 2021 चे सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.  सांगली जिल्ह्यांतील विटा नगरपालिकेला देशात प्रथम क्रमाकांचा तर पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि सासवडने दुसरा…

शेतकऱ्यांना ठिबक सिंचन आता ७५ व ८० टक्के अनुदानावर मिळणार; अतिरिक्त आर्थिक भार राज्य शासन उचलणार –…

मुंबई, दि. २० :-  शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना ( प्रति थेंब अधिक पीक) घटक अंतर्गत तुषार व ठिबक सिंचन संच बसविणे करिता अनुदान देण्यात येते. सन २०१७ च्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना…

काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धूंच्या “या” विधानामुळे नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता

नवी दिल्ली : काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना बडा भाई म्हणाल्याने नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा व्हिडिओ भाजपाच्या राष्ट्रीय माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अमित…

एसटी कर्मचाऱ्यांचा संप व पावसाच्या अंदाजामुळे पीएच. डी मौखिक परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल

सोलापूर, दि. 20- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचार्‍यांचा संप आणि हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या पुढील चार-पाच दिवसांच्या पावसाच्या अंदाजामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पीएच.डी प्रवेश (पेट-8) मौखिक…

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित

बुलढाणा : बुलढाण्याचे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आंदोलन स्थगित केले आहे. राज्याचे अन्न व औषध मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी तुपकरांची भेट घेत आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. या विनंतीनंतर शिंगणे…

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेकडुन “यांना” देण्यात आली उमेदवारी

मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या पाच जागांसाठी काल भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबईमधून राजहंस सिंह यांना नागपूरमधून माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बानवकुळे तर कोल्हापूरमधून अमल महाडिक, धुळे-नंदुरबारमधून वसंत खंडेलवाल,…

एसटी आंदोलनामुळे आतापर्यंत महामंडळाला २५० ते ३०० कोटींच्या आसपास नुकसान; निलंबित कर्मचार्यांची…

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानावरील आंदोलनाचा आज ११ वा दिवस असून, एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. काल आंदोलनाचा १० वा…

लोकमंगल विवाह सोहळा कार्यस्थळात बदल, “या”  मंगल कार्यालयात होणार शुभमंगल

सोलापूर : लोकमंगलच्यावतीने आयोजित 16 व्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या कार्यस्थळात बदल करण्यात आला आहे.  हा सामूहिक विवाह सोहळा विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालय नेहरूनगर (डी. एड. कॉलेजच्या) मैदानावर होणार होता.  पण सोलापुरात सध्या…

…तर आता तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढा – प्रवीण दरेकर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात दीड वर्षांपूर्वी लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याचा घोषणा केली आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात हे कायदे मागे घेतले जाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. यावर आता अनेक…

गोकुळ शुगर्सकडून ऊस बिलाची पहिली उचल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, चेअरमन दत्ता शिंदे यांची माहिती

अक्कलकोट  : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्रीच्या गोकुळ शुगर इंडस्ट्रीज या साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामातील ऊस  बिलाच्या रकमेची पहिली उचल प्रतिटन दोन हजार रुपये प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे ,अशी माहिती…
Don`t copy text!