ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

अजित पवारांच्या विमान अपघातावर सुनेत्रा पवारांचे मौन अखेर सुटले; अंतिम अहवालानंतरच बोलेन !

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूप्रकरणी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. या प्रकरणी सध्या केवळ प्राथमिक अहवाल समोर आला असून अंतिम अहवाल आल्यानंतरच आपण यावर…

अजित पवार विमान दुर्घटनेवर नवा ट्विस्ट; भाजपचा आरोप : “रोहित पवारांच्या कारखान्याच्या धुरामुळे…

पुणे : वृत्तसंस्था  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले असतानाच आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले…

नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थीनीने संपविले आयुष्य ; वसतिगृह संचालकाविरोधात गुन्हा दाखल !

नांदेड : वृत्तसंस्था नांदेड शहरालगतच्या सिडको परिसरातील वैद्यकीय महाविद्यालयात बीएचएमएसच्या विद्यार्थिनीने खासगी वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे…

नाशिकमध्ये आयुर्वेदिक डॉक्टरचा घरात आढळला मृतदेह !

नाशिक : वृत्तसंस्था शहरातील वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शहरातील परिचित आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांचा त्यांच्या राहत्या घरी मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण नाशिकमध्ये हळहळ व्यक्त होत…

राज्यसभा जागेवरून मविआत धुसफूस; ‘मोठा पक्ष असूनही आम्हाला डावलले’ – आदित्य ठाकरे

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असतानाच महाविकास आघाडीत (मविआ) अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असूनही राज्यसभेच्या जागेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

गॅस सिलिंडर पुन्हा महाग; घरगुती सिलिंडर ‘इतक्या’ रुपयांनी वाढला, ७ मार्चपासून नवे दर…

मुंबई : वृत्तसंस्था केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ केली असून नव्या दरानुसार १४.२ किलोचा घरगुती सिलिंडर दिल्लीत आता ९१३ रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी हा सिलिंडर ८५३ रुपयांना मिळत होता. तसेच १९ किलोच्या…

पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह वक्तव्य; वसंत मोरे यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा !

पुणे : वृत्तसंस्था शिवसेना ठाकरे गटाचे नेते व पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या विरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण पत्रकार परिषदेत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे उभे…

“मैं डंडा लेके बैठा हूँ! गडकरींचा पेट्रोलियम लॉबीवर थेट आरोप, ग्रीन एनर्जीला धक्का देऊ नका”

नागपूर : वृत्तसंस्था केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील ग्रीन एनर्जीशी संबंधित कार्यक्रमात पेट्रोलियम लॉबीवर जोरदार टीका केली आणि स्पष्ट शब्दांत उपस्थितांना इशारा दिला. इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी या…

शिवज्योत घेणाऱ्या तरुणांवर भरधाव कारची धडक; दोघांचा दुर्देवी मृत्यू !

पुणे : वृत्तसंस्था पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात शिवजयंतीच्या दिवशी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. विसापूर किल्ल्यावरून पारंपरिक पद्धतीने शिवज्योत घेऊन परतणाऱ्या ओंकार दत्ता आरडे आणि दर्शन बाळू शिंदे या दोन तरुणांचा जुन्या पुणे-मुंबई…

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती घोटाळा उघड; सोलापुरात ३.६२ कोटींचा अपहार, तिघे अधिकारी निलंबित !

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या शिष्यवृत्ती योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांनी परराज्यात उच्चशिक्षण घेत असल्याचे बनावट दाखवून आणि तेथील…
Don`t copy text!