काबूलवर हवाई हल्ल्याचा आरोप; ४०० जणांचा मृत्यू ; पाकिस्तान-तालिबानमध्ये आरोप-प्रत्यारोप !
इस्लामाबाद : वृत्तसंस्था अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे सोमवारी रात्री भीषण हवाई हल्ला झाल्याचा आरोप तालिबान सरकारने केला असून या हल्ल्यात सुमारे ४०० जणांचा मृत्यू तर २५० हून अधिक जखमी झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. या घटनेनंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काबूल शहरातील दारुलअमान, अरजान किंमत, खैरखाना तसेच … Read more