ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

राज्यातील शिक्षकांना मोठा दिलासा; ‘या’ योजनेचा मिळणार लाभ !

मुंबई : वृत्तसंस्था शासनाच्या विविध योजना, सर्वेक्षण, निवडणुका किंवा इतर प्रशासकीय कामांमध्ये नेहमीच पुढाकार घेणाऱ्या शिक्षकांसाठी राज्य सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद तसेच शिक्षण विभागांतर्गत मान्यता प्राप्त १००…

राज्यात गॅस सिलिंडरची गाडीच चोरीला:विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत माहिती

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रात घरगुती गॅस तुटवड्याची परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात असून, राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्येच एचपीसीच्या गॅस सिलिंडर वाहणारी गाडी चोरीला गेल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ही माहिती…

१३ वर्षे कोमात असलेल्या तरुणाला इच्छामृत्यूची परवानगी ; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील इच्छामृत्यू संदर्भातील अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने १३ वर्षांपासून कोमात असलेल्या ३१ वर्षीय हरीश राणा यांना इच्छामृत्यूची परवानगी दिली आहे. न्यायालयाने एम्स रुग्णालयाला हरीश यांना…

मी अनेकवेळा तडजोड केली, पण… : फडणवीस यांची स्पष्ट भूमिका

मुंबई | वृत्तसंस्था दिग्गज अभिनेता आमीर खान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत घेतली. या संवादात राज्याचा विकास, शेती, पाणी प्रश्न, राजकारणातील आदर्शवाद अशा विविध मुद्द्यांवर आमीर खान यांनी फडणवीस यांना बोलते केले. दैनिक…

धावत्या प्रवासात मृत्यूचा सापळा टळला : छत्रपती संभाजीनगर महामार्गावर एसटीला भीषण आग !

छत्रपती संभाजीनगर | वृत्तसंस्था  छत्रपती संभाजीनगर–धुळे महामार्गावर बुधवारी दुपारी एक भीषण घटना घडली. शहादा डेपोची शहादा–संभाजीनगर एसटी बस पळसवाडी शिवारातील हॉटेल आम्रपाली समोर थांबलेली असताना अचानक पेट घेतला. सुदैवाने सर्व प्रवासी…

मध्यपूर्वेतील युद्धाचा फटका सोलापूरला; उद्योग व हॉटेल व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर !

सोलापूर : वृत्तसंस्था  अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या युद्धजन्य तणावाचे पडसाद आता सोलापूरच्या औद्योगिक क्षेत्रावर उमटू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पेट्रोलियम…

१५ एप्रिल रोजी गोकुळ शुगर सर्व बिले अदा करणार-चेअरमन दत्ता शिंदे

चपळगांव : प्रतिनिधी धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याने मागील ऊस हंगामातील बिलांची पूर्तता येत्या १५ एप्रिल रोजी करण्याचे ठरवले आहे. ही माहिती कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी दिली. शिंदे यांनी सांगितले की, गेल्या काही काळातील…

अजित पवारांच्या अपघात प्रकरणी रोहित पवारांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहीत पवार यांनी आज नवी दिल्ली येथे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्या बंधू आणि नेते अजित पवार यांच्या 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान…

पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणांचा व्हिडिओ व्हायरल; तरुण अटकेत !

पुणे : वृत्तसंस्था  येथे ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर २० वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या तरुणाच्या…

‘या’ दिवशी आरएसएस मुख्यालयासमोर आंदोलन; वंचित-काँग्रेस आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था  देशाच्या सार्वभौमत्व आणि आर्थिक स्वायत्ततेशी तडजोड केल्याचा आरोप करत कॉँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी  यांनी नागपूर येथील आरएसएस मुख्यालयासमोर मोठे आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर १० मार्च रोजी मुंबई…
Don`t copy text!